विधानपरिषदेच्या सभागृहनेतेपदी सुभाष देसाई; विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर यांची निवड

नागपूर :विधानपरिषदेच्या सभागृह नेतेपदी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची तर विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर यांनी निवड झाली असल्याची घोषणा विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज केली. सभागृह नेतेपदी श्री. देसाई...

विधिमंडळाच्या सभापती, अध्यक्षांची ‘सुयोग’ला भेट

नागपूर :  विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ‘सुयोग’ पत्रकार निवास येथे भेट देऊन पाहणी केली व पत्रकारांशी संवाद साधला. प्रारंभी शिबीर प्रमुख...

माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी ‘सुयोग’ ची केली पाहणी

नागपूर :  माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी यांनी सुयोग पत्रकार सह निवासाची पाहणी केली. सह निवासाचे शिबीर प्रमुख म्हणून महेश पवार व सह शिबीर प्रमुख म्हणून नेहा...

शेतकरी कर्जमुक्तीसोबतच चिंतामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणार नागपूर : जनतेच्या आशीर्वादाने आणि पाठबळावर हे सरकार आले असून त्यांना दिलेली वचने व त्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करु, अशी ग्वाही देतानाच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नाहीतर चिंतामुक्त...

विधिमंडळ अधिवेशन तयारीचा सभापती, अध्यक्षांनी घेतला आढावा

नागपूर : उद्यापासून सुरु होणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ सुरक्षा, निवास, वाहन, संपर्क, वाहतूक आदीविषयक व्यवस्थेचा आढावा विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि विधानपरिषदेच्या...

पीएमसी बँकेच्या खातेदारांना न्याय देण्यासाठी राज्य शासन योग्य कार्यवाही करेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई :  पंजाब महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या(पीएमसी बँकेच्या) खातेदारांना न्याय देण्यासाठी राज्य शासन योग्य ती कार्यवाही करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी दिले. पंजाब महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या खातेदारांनी आज...

शिवसेनेने महाराष्ट्रात काँग्रेसच्या पाठिंब्यावरील सरकार बरखास्त करावं असं आठवले यांचे आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी अवमानकारक वक्तव्य करीत आक्रमक भूमिका घेतली आहे, त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयावर राहुल गांधी जर त्यांच्या भूमिकेवर ठाम...

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

मुंबई (वृत्तसंस्था) : उद्यापासून नागपूर इथं सुरु होणा-या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला मुख्यमंत्र्यांनी आज आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अवमान केला...

मेट्रो कारशेडच्या इतर पर्यायी जागेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विचार

मुंबई (वृत्तसंस्था) : मेट्रो कारशेडच्या जागेला स्थगिती दिल्यामुळे इतर पर्यायी जागेसंदर्भात काम सुरु असून स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रकल्पात लक्ष घालत असल्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं...

सुरक्षित मुंबईसाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असून सुरक्षित मुंबईसाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करायच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस अधिका-यांना दिल्या आहेत. ते मुंबईत पोलीस आयुक्तालयात घेतलेल्या पोलीस...