तब्बल ४७ लाखांहून अधिक लोकांनी लावली १९ कोटींहून अधिक झाडे

संकल्पाच्या ५८ टक्के वृक्षलागवड पूर्ण मुंबई : राज्यात १ जुलै ते ३० सप्टेंबर या तीन महिन्याच्या कालावधीत ३३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प असून आतापर्यंत वन विभागाबरोबर राज्यातील ४७ लाख ५९ हजार ४१२ व्यक्तींनी...

ग्रामपंचायतीना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

शिर्डी येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय सरपंच व उपसरपंच कार्यशाळेचा समारोप शिर्डी : राज्यातील ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल आणि या समितीच्या शिफारशीनुसार योग्य निर्णय...

‘सरपंच वाटिके’मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वृक्षारोपण

शिर्डी : 33 वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मौजे निमगांव कोऱ्हाळे,ता.राहता येथे तयार करण्यात आलेल्या सरपंच रोपवाटिकेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा पालकमंत्री प्रा.राम...

अनुदानित आश्रमशाळांना धान्य पुरवठा सुरळीत करण्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांचे निर्देश

मुंबई :  कल्याणकारी संस्थांमार्फत चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळा सेवाभावी उद्देशाने चालविण्यात येत असतात. या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना अन्नधान्य पुरवठा सुरळीत होणे आवश्यक आहे. अनुदानित आश्रमशाळांना धान्य पुरवठा सुरळीत वितरीत होण्याबाबतचा प्रस्ताव सादर...

ई पॉस मशीन धान्य वितरणामुळे ३.६४ मे. टन धान्याची बच

सार्वजनिक वितरण व्यवस्था गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख  करण्यावर भर मुंबई : सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत करण्यात येणारे धान्य वितरण हा सर्व सामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. धान्य वितरण योग्य लाभार्थ्यांनाच व्हावे यासाठी...

राज्यातील ग्रामीण रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे धोरण निश्चित

मुंबई : राज्याच्या ग्रामीण भागात रस्ते बांधल्यानंतर त्यांची नियमित देखभाल व दुरुस्ती होऊन वाहतुकीसाठी रस्ते सुस्थितीत रहावेत यासाठी ग्रामीण रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्ती (परिरक्षा) धोरणास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात...

मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता

मुंबई : मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून घोषित करण्यास तसेच डीपी वर्ल्ड एफझेडई व हायपरलूप टेक्नोलॉजीज्‌, आयएनसी यांच्या भागीदारी समुहास मूळ प्रकल्प सूचक म्हणून घोषित करण्यास मंत्रिमंडळाच्या...

दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोकणमधून पाणी वळविण्यासाठीच्या योजनांना मान्यता

मुंबई : पश्चिमवाहिनी नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यातील मराठवाड्यात पाणी वळविण्यासाठी प्रस्तावित नदी जोड प्रकल्पाबाबत जलसंपदा विभागाने मंत्रिमंडळासमोर सादरीकरण केले. या प्रकल्पाबाबत तसेच जलसंपदा विभागाने मांडलेल्या प्रस्तावाबाबत चर्चेअंती मुख्यमंत्र्यांनी पुढील...

विजाभज, इमाव, विमाप्र घटकांसाठी महाज्योती या स्वायत्त संस्थेची स्थापना

मुंबई : विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील युवक-युवती व इतर उमेदवारांसाठी विविध उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) स्थापन...

इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्चसाठी नागपूर जिल्ह्यातील 20 एकर जागा देण्यास मान्यता

मुंबई : केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयांतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अँड रिसर्चच्या (IDTR) स्थापनेसाठी नागपूर जिल्ह्यातील गोधणी येथे 20 एकर जागा वार्षिक एक रुपये भुईभाडे दराने...