विधानपरिषदेत दिवंगत माजी सदस्यांना श्रद्धांजली

मुंबई : विधानपरिषदेत दिवंगत माजी सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी सदस्य दिवंगत तुकाराम नारायण माताडे तसेच माजी सदस्य दिवंगत पांडुरंग जयरामजी हजारे यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला...

योग प्रशिक्षण हा पूर्णवेळ व्यवसाय म्हणून स्वीकारावा – राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे आवाहन

5 व्या योग प्रोटोकॉल प्रशिक्षण शिबिराचे राज्यपालांच्या  हस्ते उद्घाटन मुंबई  : योग ही भारताने संपूर्ण जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. संतुलित शरीर,मन आणि स्वास्थ्यासाठी योग हा उत्तम असल्याचे दिसून आले आहे....

विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी करुन दिला नवनियुक्त मंत्र्यांचा परिचय

मुंबई : विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलेल्या नवनियुक्त मंत्र्यांचा परिचय करुन दिला. यावेळी गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर, शिक्षणमंत्री आशिष शेलार, कामगारमंत्री संजय...

प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागणार

मुंबई : जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास विद्यार्थ्यांना यापूर्वी विलंब होत असे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पडताळणीसाठी दिलेल्या अर्जाच्या पावतीच्या आधारावर प्रवेश देण्यात येत असे. यानुसार विद्यार्थ्यांना मुदत वाढवून दिली जात असे....

अधिवेशनात दुष्काळावर चर्चा होणार ; राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प सादर करणार – मुख्यमंत्री देवेंद्र...

विधीमंडळ पावसाळी अधिवेशन पुर्वसंध्येला पत्रकार परिषद मुंबई :  विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडला जाणारा अर्थसंकल्प हा पुरोगामी आणि राज्याला पुढे नेणारा असेल. तसेच अधिवेशनात राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरही चर्चा होईल, असे मुख्यमंत्री...

संसदीय कार्य मंत्री विनोद तावडे यांनी घेतली विरोधी पक्ष नेत्यांची भेट

मुंबई :  सोमवार पासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पाश्वर्भूमीवर संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या बी-4 या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी ज्येष्ठ आमदार...

बालगृहातील सुधारणासाठी नवीन धोरण आणणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चिल्ड्रेन्स एड सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न मुंबई : बालगृहातील बालकांची सुरक्षा, सकस आहार, कौशल्य विकास, शिक्षण, खेळ आणि सोयीसुविधेच्या दृष्टीने शासन प्रयत्नशील आहे. तसेच बालगृहातील बालकांच्या सुधारणासाठी...

मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळात आज 13 नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला. या नवनियुक्त मंत्र्यांना खातेवाटप तसेच काही खात्यांचे फेर वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे, हे...

मावळचे आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे यांचा मंत्रिमंडळातील समावेश

पुणे : भारतीय जनता पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष आणि मावळचे आमदार संजय ऊर्फ बाळा भेगडे यांचा मंत्रिमंडळातील समावेश झाला आहे. त्यांनी रविवारी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री...

विकास आराखड्यातील घोटाळ्याचे प्रकरण दडपून टाकण्यासाठी मंत्रिपद दिल्याचा विरोधकांचा आरोप

मुंबई : मुंबईतील मोठ्या बिल्डरांच्या फायद्यासाठी शहराच्या विकास आराखड्यात जाणीवपूर्वक बदल करण्यात आले. यासाठी तब्बल १० हजार कोटींचा व्यवहार झाला. त्यापैकी पाच हजार कोटींचा पहिला हप्ता भाजपला मिळाला आहे....