पुणे जिल्हयात ‘हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची’ योजनेची अंमलबजावणी सुरु
पुणे : महाराष्ट्रातील महिलांमध्ये उद्योजकता वव्यवसायासंबंधी नवकल्पनांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने 'हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची' ही योजना शासनामार्फत सुरु करण्यात आली आहे. या योजनेमध्येभाग घेण्यास राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (NRLM), राष्ट्रीय...
‘मन की बात’ कार्यक्रमाची ओळख आता ‘दिल की बात’ तसेच ‘घर की बात’ अशी...
पुणे : आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा श्रवणानंद, केंद्रीय माहिती आणि प्रसारण, पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पुणेकरांसमवेत...
अधिकाधिक ज्ञान संपादन करुन कामातून आपले अस्तित्व सिध्द करा – विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर
महसूल व पोलीस अधिकारी कार्यशाळेचा समारोप
पुणे : महसूल विभागात काम करताना आपल्या विषयाचे अधिकाधिक ज्ञान संपादन करुन कामातून आपले अस्तित्व सिध्द करुन दाखवा, हे करत असताना कुटुंबालाही वेळ द्या,...
प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत जावी – जिल्हाधिकारी राम
पुणे : प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत गेली पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले. पुणे विभागातील जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त, उपजिल्हाधिकारी यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेत ते...
कायद्यातील बदल लक्षात घेत अर्धन्यायिक प्रकरणात बिनचूक निकाल द्यावा-विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
पुणे : अर्धन्यायिक प्रकरणाचा निकाल देताना कायद्यात होणारे बदल लक्षात घेऊन वेळेत आणि बिनचूक निकाल देण्यावर भर देण्याच्या सूचना करत शासकीय काम करताना सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्याला न्याय...
मेट्रो प्रकल्प गतीने मार्गी लागण्यासाठी बाधित झोपडपट्टीधारकांच्या पुर्नवसनाचे काम लवकर सुरु करा-विभागीय आयुक्त डॉ....
पुणे : मेट्रो प्रकल्प गतीने मार्गी लागण्यासाठी महा मेट्रो आणि पीएमआरडीए मेट्रो मुळे बाधित होणाऱ्या झोपडपट्टी धारकांच्या पुर्नवसनाचे काम लवकर सुरु करावे, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर...
महसूल व पोलीस विभागातील अधिकारी यांची दोन दिवसीय कार्यशाळा
पुणे : पुणे महसूल विभागातील जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक, पोलिस उपायुक्त यांच्या दिनांक २५ व २६ जुलै २०१९ या दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील ५...
जलशक्ती अभियानात सर्व घटकांचा व्यापक सहभाग आवश्यक -जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : जलशक्ती अभियानाची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी व्हावी, नागरिकांमध्ये त्याचा सकारात्मक संदेश जावून त्यांचा सहभाग मिळावा, स्थानिक स्तरावर काम करण्याच्या अनुषंगाने सर्व घटकांचा व्यापक सहभाग जलशक्ती अभियानात मिळेल, यासाठी...
विविध शिष्टमंडळे ई-बस पाहणीसाठी पुण्यात
पुणे : शहरातील प्रमुख सार्वजनिक वाहतूक असणारी पीएमपी बससेवा अनेक कारणांमुळे चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या मात्र याच सेवेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या ई-बसेसबाबत शहराव्यतिरिक्त अन्य ठिकाणी चर्चा होत असून विविध...
महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष
पुणे : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून राज्य शासनामार्फत पु.लं.च्या जन्मशताब्दी निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. याच उपक्रमांर्गत स्टँड अप कॉमेडी स्पर्धांचे...