पुण्याहून जम्मू काश्मीरला 1 हजार 27 विद्यार्थी व नागरिक रवाना
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी संबंधित प्रशासनाशी केला पाठपुरावा
पुणे : राज्य शासनाच्या वतीने जम्मू-काश्मीर प्रशासनाशी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पाठपुरावा केल्यानंतर येथील नागरिकांना परवानगी मिळाली, व जम्मू काश्मीर...
नभांगण फाउंडेशनच्या वतीने पीपीई किट जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे सुपूर्द
पुणे : नभांगण फाउंडेशनच्या वतीने पीपीई किट मदत स्वरुपात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या कडे सुपूर्द करण्यात आले.
नभांगण फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यात अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावेळी नभांगण फाउंडेशनच्या...
बारामती येथे राष्ट्रीय डेंग्यू दिवस साजरा
डेंग्यू ताप आजार टाळण्यासाठी नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन
बारामती : राज्यात दरवर्षी १६ मे हा दिवस राष्ट्रीय डेंग्यू दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी जनतेस विवीध प्रकारे डेंग्यू आजाराबबत...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात मुख्य ध्वजारोहण
स्वातंत्र्य सैनिक, कोरोना योद्धे व उपस्थितांना दिल्या शुभेच्छा
पुणे : भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते येथील विधानभवनाच्या (कौन्सिल हॉल) प्रांगणात मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री तथा...
गुटखा विक्रेत्यांवर कठोर कारवाई करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती येथील गिरिराज हॉस्पिटल आणि जैन सोशल ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने मोफत कर्करोग निदान, शस्त्रक्रिया व किमोथेरपी शिबीराचे उद्घाटन
बारामती : कर्करोगासारख्या आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या गुटखा व त्या अनुषंगिक उत्पादनांवर शासनाने यापूर्वीच...
कोरोनाच्या दोन व्यक्तींना डिस्चार्ज-विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर
पुणे : जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या ज्या दोन व्यक्ती अँँडमिट झाल्या होत्या, त्यांच्या दोन्ही टेस्ट निगेटीव्ह आल्या आहेत, त्यामुळे आज त्यांना डीस्चार्ज दिला आहे. दुस-या दिवशी जे तीन पेशंट अडमिट...
“जनतेला स्वतःच कुलुपे तोडायला भाग पाडू नका’ भाजपा शहराध्यक्ष श्री. जगदीश मुळीक यांचा सरकारला...
पुणे : "महाराष्ट्रातील मंदिरे आणि सर्व धर्मस्थानांचे दरवाजे सर्व नागरिकांसाठी उघडावे" या मागणीसाठी महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने दि. २९ ऑगस्ट रोजी घंटानाद आंदोलन करण्यात आले....
विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांना विशेष गौरव पुरस्कार
पुणे : खेळातील पुरस्कार, साहित्य, संगीत, गायन, वादन, नृत्य इ. क्षेत्रातील पुरस्कार,. नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार. (इयत्ता १० वी व १२ वी...
परराज्यातील प्रवाशांसाठी पुण्यातून शंभरावी श्रमिक ट्रेन रवाना – जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची माहिती
पुणे : पुणे ते हतिया (झारखंड) ही 100 वी श्रमिक ट्रेन पुणे येथून दि. 23 जून 2020 रोजी दुपारी 4 वाजता रवाना करण्यात आली. आतापर्यंत परराज्यातील एकूण 1 लाख...
पुणे विभागातील 5 लाख 13 हजार 421 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी,...
पुणे :- पुणे विभागातील 5 लाख 13 हजार 421 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 42 हजार 723 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 146 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 156 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे...