सल्लागार नेमण्याची प्रक्रिया थांबवावी, ‘सजग नागरिक मंच’

पुणे : पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सल्लागार नेमला असतानाही 'स्वच्छ सर्वेक्षणा'त पुण्याचा क्रमांक 12 वरून थेट 37 व्या स्थानावर गेला आहे. असे असताना आता पुन्हा...

मंचर येथील छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार आणि कार्डियाक अँब्युलन्सचे लोकार्पण

छ. शिवाजी महाराजांकडून लढण्याचा आणि जिंकण्याचा गुण आत्‍मसात केला पाहिजे – मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे पुणे : अन्‍यायाविरुध्‍द लढण्‍याचे तेज ज्‍या मातीत रुजले आहे त्‍या मातीचा आशीर्वाद आपल्‍या पाठीशी आहे. छत्रपती...

पिंपरी-चिंचवड शहरातील 350 मोबाईल टॉवर अनधिकृत

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील 613 मोबाईल टॉवरपैकी 350 टॉवर अनधिकृत आहेत. त्यातून मोबाईल कंपन्यांनी टॉवरची सुमारे 22 कोटी 43 लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्याच इमारतीवर...

सैनिकांना ऑनलाइन मतपत्रिका पाठविल्या जाणार

पुणे : देशभर कर्तव्य बजावत असणाऱ्‍या सैनिकासाठी विधानसभा निवडणुकीत ऑनलाइन मतपत्रिकेचा वापर केला जाणार आहे. टपाली मतदान प्रक्रियेत पारदर्शकता यावी आणि मतपत्रिका वेळेत मिळावी यासाठी इलेक्ट्रोनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम...

योग्य पध्दतीने पूरग्रस्तांचे पुनर्वसन होण्यासाठी सुसूत्रता ठेवली जाईल -विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर

पुणे: सांगली व कोल्हापूर जिल्ह्याचा दोन दिवसांचा दौरा करून आपण पूरग्रस्तांच्या समस्या जणून घेतल्या. काही गावांना व शिबीरस्थळांना भेटी दिल्या. विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन केल्या जाणाऱ्या उपाययोजनेची...

पुण्यात झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंडवर विजय मिळवत भारतानं मालिकाही जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काल पुण्यात झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर विजय मिळवत ही मालिका २-१ अशी जिंकली. प्रथम फलंदाजी करताना भारतानं इंग्लंडपुढे विजयासाठी ३३०...

पालखी सोहळयात नियोजनानुसार कार्यवाही करावी -प्रांताधिकारी हेमंत निकम

बारामती  : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व संत सोपानकाका महाराज यांच्या पालखी सोहळयामध्ये यापूर्वी केलेल्या नियोजनानुसार कार्यवाही करुन हा सोहळा यशस्वी करावा, असे प्रतिपादन प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी केले. बारामती...

पुणे जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा जास्त पीक कर्जाचं वाटप

पुणे : नुकत्याच संपलेल्या 2021-22 या आर्थिक वर्षात पुणे जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे 3892 कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आलं आहे. जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच या विक्रमी कामगिरीची नोंद...

पर्यायी इंधन वाहन ग्रीन मोबिलिटीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील – परिवहन मंत्री अँड. अनिल...

पुणे : पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर शासनाने इलेक्ट्रिकल वाहन धोरण आणले असून याचाच एक भाग म्हणून समाजात जनजागृती व्हावी यासाठी पर्यायी इंधनावर आधारित वाहनांच्या रॅलीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. पर्यायी...

विधानसभेसाठी रोहित पवार यांनी कर्जतमधून मागितली पक्षाकडे उमेदवारी

पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांचे विधानसभा निवडणूक लढण्याचे ठरले असून त्यांनी नगर जिल्ह्यातील कर्जत विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेसकडे अधिकृतरित्या उमेदवारी मागितली आहे. पक्षाने संधी दिली...