इन्व्हेस्ट इंडिया- स्मार्ट सिटी मिशन तंत्रज्ञान कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न
सेंटर फॉर एक्सलन्ससाठी डेलशी पुणे स्मार्ट सिटीचा सामंजस्य करार
पुणे : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने आयोजित इन्व्हेस्ट इंडिया- स्मार्ट सिटी मिशन तंत्रज्ञान कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली. शहरांना भेडसावणाऱ्या...
महिला सक्षमीकरणासाठी ‘वारी नारीशक्ती’ उपक्रम महत्त्वपूर्ण – उप सभापती डॉ. नीलम गो-हे
पुणे : महिलांसाठीच्या महत्त्वपूर्ण कायद्याच्या जागृतीसोबतच शासनाच्या महिलांसाठीच्या योजनांची माहिती पोहचविण्यासाठी व शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने राज्य महिला आयोगाने सुरू केलेला 'वारी नारीशक्ती' चा उपक्रम...
नागभूषण पुरस्कार गौरवमूर्तींकडून जगभरात नागपूरचा लौकिक – देवेंद्र फडणवीस
नागभूषण पुरस्काराने एअर मार्शल (नि.) शिरीष देव आणि स्लम सॉकरचे संस्थापक विजय बारसे यांचा गौरव
नागपूर : नागपूर अनेक क्षेत्रात अग्रेसर असून येथील विविध क्षेत्रातील व्यक्तींनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे....
बालकामगारांना कामावर ठेवू नये ; कामगार उप आयुक्त कार्यालयाचे आवाहन
पुणे : 12 जून हा दिवस “जागतिक बालमजूरी विरोधी दिन” म्हणून साजरा करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यास अनुसरुन 12 जून पासून बालमजूरी विरोधी सप्ताह राबविण्यात येत आहे. या...
निवडणूक खर्च निरीक्षक राघवेंद्र पी. यांच्याकडून माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण कक्षाची पाहणी
सोलापूर : भारत निवडणूक आयोगाने करमाळा, माढा व बार्शी या तीन विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेले खर्च निरीक्षक राघवेंद्र पी. यांनी जिल्हा माहिती कार्यालयातील जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीच्या कक्षाला...
पुणे येथील “स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी” अभियानाच्या महासंकल्पाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...
मुख्यमंत्र्यांनी दिली विद्यार्थ्यांना महासंकल्पाची शपथ
कडू लिंब रोप वाटपाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी नोंद
पुणे : निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी “स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी- हरित वारी” हे अभियान महत्त्वपूर्ण असून राष्ट्रीय...
पुणे येथे श्री बालाजी युनिव्हर्सिटी स्थापनेस मान्यता
मुंबई : पुणे येथे श्री बालाजी युनिव्हर्सिटी या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेस आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून विद्यापीठ सुरु करण्यात येणार आहे.
श्री बालाजी...
शासनाच्या वैद्यकीय सहायता योजना सर्वसामान्यांपर्यत पोहचविणे गरजेचे आहे -पालकमंत्री चंद्रकांत पाटील
बारामती : शासनाच्या वैद्यकीय सहायता योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरीकांपर्यत पोहचविण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन महसूल, सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
बारामती हॉस्पिटलला पालकमंत्री...
शिधापत्रिकाधारकांस महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन मिळणार
मुंबई - शिधापत्रिकाधारक महिन्याच्या कोणत्याही दिवशी रेशन घेण्यास आल्यास त्यास दुकानदाराने धान्य उपलब्घ करून देणे यापुढे बंधनकारक राहणार आहे. दुकानदाराने शिधापत्रिकेवरील धान्य देण्यास टाळाटाळ अथवा चुकारपणा केला, तर त्याच्यावर...
कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य – कामगार राज्यमंत्री संजय भेगडे
पुणे : बांधकाम व्यवसायामध्ये कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कामगार राज्यमंत्री संजय भेगडे यांनी केले.
मावळ तालुक्यातील कान्हेफाटा येथील रामकृष्णहरी गार्डन येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम...