महसूल व पोलीस विभागातील अधिकारी यांची दोन दिवसीय कार्यशाळा

पुणे : पुणे महसूल विभागातील जिल्‍हाधिकारी, अपर जिल्‍हाधिकारी, उपजिल्‍हाधिकारी व पोलिस अधीक्षक, पोलिस उपायुक्‍त यांच्‍या दिनांक २५ व २६ जुलै २०१९ या दोन दिवसांच्‍या कार्यशाळेचे आयोजन जिल्‍हाधिकारी कार्यालयातील ५...

निवृत्ती वेतनधारकांना हयातीचा दाखला मिळणार

पुणे : सर्व राज्यशासकीय निवृत्तीवेतनधारकांना सन 2019-20 चे हयातीचे दाखले बँकेमध्ये शाखा निहाय सही, अंगठा करण्यास उपलब्ध करून देण्यात आले आहेत, तरी निवृत्तीवेतनधारकांनी स्वत:च्या नावासमोर सही/अंगठा करावी तसेच इलेट्रानिक/डीजिटल हयातीचे दाखले देण्याची...

भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांना पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते धनादेश वाटप

पुणे : पुणे जिल्ह्यातील भामा आसखेड धरणाकरीता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झालेल्या आहेत, अशा प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या जमिनीचा मोबदला म्हणून प्रत्येकी हेक्टरी 15 लाख रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले आहे....

17 जून रोजी होणार पाठ्यपुस्तकांचे वाटप

पुणे : पुणे महापालिका हद्दीतील 643 शाळांमधील सुमारे 2 लाख 8 हजार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे. महापालिका हद्दीतील या शाळांना तब्बल 10 लाख 57 हजार पुस्तकांचे वाटप...

पुणे जिल्हयात ‘हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची’ योजनेची अंमलबजावणी सुरु

पुणे : महाराष्ट्रातील महिलांमध्ये उद्योजकता वव्यवसायासंबंधी नवकल्पनांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने 'हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची' ही योजना शासनामार्फत सुरु करण्यात आली आहे. या योजनेमध्येभाग घेण्यास राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (NRLM), राष्ट्रीय...

देशाच्या चित्रपट ठेव्याचे जतन करण्यासाठी सरकार कटिबद्ध – प्रकाश जावडेकर

पुणे : देशाच्या राष्ट्रीय चित्रपट ठेव्याचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन अर्थात राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान हा माहिती अणि प्रसारण मंत्रालयाचा महत्त्वाचा उपक्रम आहे. या...

पूर्व प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आवेदन पत्र भरण्यासाठी 10 डिसेंबर...

पुणे :  पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता 8 वी ) शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदन पत्र नियमित शुल्कासह भरण्यासाठी दि....

मावळाची जनता बाळा भेगडेंना दुप्पट मतांनी निवडून देणार आणि बाळा भेगडे कॅबिनेट मंत्री होणार

मावळ : मागील निवडनुकीत अधिक मताधीक्यांनी बाळा भेगडे निवडुन आले होते. या निवडणुकीत त्यांना दुप्पट मतांनी मावळातील मतदारांनी निवडून आणल्यास त्यांना राज्यमंत्री पदावरून बढती देऊन कॅबिनेट मंत्री करतो असे...

१ जून ते जुलैअखेर यांत्रिक नौकांद्वारे मासेमारीवर बंदी

मुंबई : पावसाळी कालावधीत मासे व अन्य सागरी जीवांच्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असल्याने दि. 1 जून ते 31 जुलै 2019या कालावधीत राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांसाठी मासेमारी बंदी घोषित करण्यात आली आहे. ही पावसाळी...

लोकशाही दिन बैठक संपन्‍न

बारामती :  सर्व साधारण लोकशाही दिन मासिक बैठक तहसिलदार विजय पाटील यांचे अध्‍यक्षतेखाली तहसिल कार्यालय, प्रशासकीय भवन, बारामती येथे पार पडली. या बैठकीस निवासी नायब तहसिलदार धनंजय जाधव, नगरपरिषदेच मुख्‍याधिकारी योगेश...