बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये ‘कृषी तंत्रज्ञान सप्ताहा’स सुरुवात उपलब्ध बाजारपेठेनुसार पिके घेऊन शेतीला...
पुणे: उपलब्ध बाजारपेठेचा फायदा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे सांगून उपलब्ध बाजारपेठेनुसार पिके घेऊन शेतीला चांगला दर्जा मिळवून देऊया, असे आवाहन ज्येष्ठ नेते खासदार...
जलसंवर्धनाची जलशक्ती मोहिम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावी – केंद्रीय सहसचिव सुषमा ताईशेटे
पुणे : केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत देशातील दुष्काळी भागातील जिल्ह्यांमध्ये जलसंधारणाची कामे करण्यासाठी जलशक्ती अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे व जलसंवर्धनाची जलशक्ती...
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शाश्वत विकासाचे नियोजन
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून (पीएमआरडीए) या परिसराच्या शाश्वत विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. या भागातील नागरिकांना दर्जेदार पायाभूत नागरी सुविधा देण्यावर भर दिला आहे. 'रिंगरोड',...
अप्रेंटिसशिप योजनेच्या अंमलबजावणीसाठी ‘यशस्वी’ सारख्या संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज – सुराजित रॉय, वरिष्ठ सल्लागार,...
पुणे : अप्रेंटिसशिप योजनेच्या अंमलबजावणीसाठी 'यशस्वी' सारख्या संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. असे मत अप्रेंटिसशिपचे वरिष्ठ सल्लागार सुराजित रॉय यांनी मांडले. केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय व 'यशस्वी'...
सामाजिक न्याय योजनांचा लाभ घेण्याचे प्रशासनाकडून आवाहन
बारामती : महाराष्ट्र शासनाने निर्देशीत केल्यानुसार छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मदिनानिमित्त तहसिल कार्यालयाच्या सभागृहामध्ये बारामती तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. संजय गांधी निराधार...
‘मन की बात’ कार्यक्रमाची ओळख आता ‘दिल की बात’ तसेच ‘घर की बात’ अशी...
पुणे : आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा श्रवणानंद, केंद्रीय माहिती आणि प्रसारण, पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पुणेकरांसमवेत...
15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनाचा 72 वा वर्धापनदिन समारंभ
पुणे : स्वातंत्र्य दिनाचा 72 वा वर्धापन दिन समारंभ गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट 2019 रोजी साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते सकाळी...
जलजीवन मिशन अंतर्गत नळजोडणीसाठी विशेष अभियान ; 2 जुलै ते 7 ऑगस्ट गाव कृती...
पुणे : ग्रामीण भागातील कुटूंबांना घरगुती कार्यान्वीत नळ जोडणीद्वारे 55 लिटर दरदिवशी दरडोई पाणीपुरवठा करणेचे उद्दिष्ठ आहे. जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत 2 जुलै ते 7 ऑगस्ट या दरम्यान गाव...
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील इ.10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी इ. अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्य 70 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या...
फटाके दुकानापासून 100 मीटरच्या परिसरात फटाके उडविण्यास मनाई
पुणे : सार्वजनिक सुरक्षेच्यादृष्टीने शोभेच्या दारू आणि फटाके व साठा केलेल्या दुकानापासून 100 मीटर परिसरात कोणीही धुम्रपान करु नये तसेच शोभेच्या दारु आणि फटाके व साठा केलेल्या दुकानापासून 100...