राज्यात नव्याने आठ ठिकाणी स्राव नमुने तपासणीसाठी लॅब सुरु करणार –  आरोग्यमंत्री राजेश टोपे

▪ राज्यात 700 व्हेंटिलेटर, 600 आयसोलेशन बेडस तयार ▪ केंद्र शासनाकडून 10 लाख तपासणी किट्स मिळणार  पुणे : राज्यात नव्याने आठ  ठिकाणी स्राव नमुने तपासणीसाठी लॅब सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून तात्काळ तीन ठिकाणी लॅब सुरु होणार आहेत....

नांदेडचे ३८ मजूर पुण्याहून रवाना : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : लॉक डाऊन काळात अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील ३८ मजूरांना सर्व प्रक्रिया पूर्ण करुन तीन वाहनांमधुन आज पुण्यातून स्वगृही पाठविण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. या...

निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा

पुणे : पुणे जिल्हयातील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारकांचा मेळावा शनिवार दि. 21 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता महात्मा गांधी सभागृह, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे आयोजित केलेला आहे....

पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे अध्यक्ष असलेली ‘डिक्की’ संस्था बेघर नागरिकांच्या मदतीला !

पुणे : कोणताही नागरिक अन्नापासून वंचित राहता कामा नये, या जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास विविध संस्था, सामाजिक संघटना आणि दानशूर व्यक्तिंनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.यामध्ये पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे हे...

वऱ्हाड आलयं लंडनहून’ नाटकाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग 13 रोजी

‘उमेद केअर सेंटर’ला वऱ्हाडकारांचा ‘एक हात मदतीचा’ लेखक-दिग्दर्शक अमोल खापरे व चमूचा उपक्रम पूणे : हसणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, असे आपण नेहमीच ऐकतो. पण हसण्यासाठी काहीतरी निमित्त असणे ही...

मान्सूनपुर्व कामांचे नियोजन करुन कामे वेळेत पुर्ण करावीत – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : मान्सूनपुर्व कामांचे नियोजन करुन सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केली. विभागीय आयुक्त कार्यालयात मान्सून पूर्व तयारी बाबत विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांच्या...

मद्य विक्री अनुज्ञप्ती 31 मार्चपर्यंत बंद – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : पुणे जिल्ह्यातील सर्व एफएल- 2 (वाईन शॉप)/ एफएलबिअर-2 (बिअर शॉपी)/ एफएल 3 (तारांकीत हॉटेल वगळून) फॉर्म ई (बिअरबार)/ ई -2/ एफएल-4 (कायमस्वरूपी क्लब अनुज्ञप्ती) एफएल-4 (तात्पूरती क्लब...

प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे – पोलीस आयुक्त डॉ.के.व्यंकटेशम

पुणे : पुणे शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी पूर्णपणे बरे झालेल्या प्रत्येक रुग्णांनी प्लाझ्मा (रक्तद्रव) दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलीस...

पुण्यात संशयित दहशतवाद्याला अटक

मुंबई (वृत्तसंस्था) : लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेशी संपर्क असल्याच्या आरोपावरून एका संशयित दहशतवाद्याला राज्याच्या ‘दहशतवाद विरोधी पथकानं’ आज अटक केली. जुनैद मोहम्मद असं त्याचं नाव असून त्याला पुण्यातल्या...

14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत अनाथ प्रमाणपत्र पंधरवड्याचे आयोजन

पुणे : अनाथ मुले जात प्रमाणपत्र नसल्याने अनेक शासकीय लाभांपासून वंचित राहत होती. त्यासाठी आता महिला व बाल विकास विभागाने बाल न्याय अधिनियमांतर्गत शासकीय अथवा स्वयंसेवी बालगृहात प्रवेशित अनाथ...