पुणे स्मार्ट सिटीला ‘इंडिया स्मार्ट सिटीज’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान 

विशाखापट्टणम येथील शिखर परिषदेत सीईओ रुबल अगरवाल यांनी स्वीकारला पुरस्कार  पुणे : राष्ट्रीय स्तरावरील सामाजिक श्रेणीतील प्रकल्प पुरस्कार नुकताच पुणे स्मार्ट सिटीला प्रदान करण्यात आला. स्मार्ट आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या स्मार्ट...

जीवनदान मिळाले, यापेक्षा दुसरा आनंद कोणता?

पुणे येथे कोरोनामुक्त झालेल्यांनी व्यक्त केल्या भावना पुणे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आम्ही भयभीत झालो होतो. जेव्हा आमची चाचणी करण्यात आली, तेव्हा अख्खे कुटुंब पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल प्राप्त झाले. आमचं...

हुतात्मा भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना आदरांजली अर्पण

पुणे : थोर क्रांतिकारक  हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, भगतसिंह आणि सुखदेव यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्ह्यातील राजगुरुनगर (ता. खेड) येथे आदरांजली वाहण्यात आली. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित अभिवादन कार्यक्रमास...

म. जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्‍या आधार प्रमाणीकरणास प्रारंभ-मोरगाव व सासवडला शुभारंभ

पुणे : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पुणे जिल्‍ह्यातील सासवड आणि मोरगाव येथील पहिली यादी जाहीर झाली असून सायंकाळी 5 वाजेपर्यंत 1 लक्ष 51 हजार 863 खाती अपलोड...

औषधे, किराणामाल, भाजीपाला खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंग ठेवा : जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे...

*अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना इंधन पुरवण्यात यावे *लॉकडावूनचे गांभीर्य ओळखून घराबाहेर पडू नका *पीक काढणीची कामे शेतकऱ्यांनी योग्य ती दक्षता घेऊन सुरु ठेवावीत *अत्यावश्यक साधनसामुग्रीची ने-आण करणाऱ्या वाहनांवर स्टिकर आवश्यक पुणे : पुणे जिल्ह्यात...

मुद्रांक व नोंदणी फी परतावा प्रकरणांच्या नोंदीसाठी ऑनलाईन परतावा प्रणालीचा वापर

पुणे : मुद्रांक परतावा व नोंदणी फी परतावा प्रकरणांवर कार्यवाहीसाठी लागणारा कालावधी कमी व्हावा, तसेच पारदर्शकता वाढावी या हेतूने नोंदणी व मुद्रांक विभागाने परतावा प्रणाली नव्याने तयार केली आहे....

मोफत समुपदेशनातून मानसिक आधार

पुणे : कोरोना विषाणूच्‍या त्रासामुळे जिल्‍हा, राज्‍य, देश नव्‍हे तर सारे जग त्रासून गेले आहे. ‘जनता कर्फ्यू’, ‘लॉकडाऊन’, ‘घरातच रहा’ यामुळे अनेक जण नाईलाजाने घरातच आहेत. ज्‍यांना एकांताची सवय...

महाआरोग्य फिल्म फेस्टिवलचे राजदत्त यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

पुणे : महाआरोग्य फिल्म फेस्टिवलमध्ये 'कब कब, जब जब' या लघुपटाला प्रथम क्रमांक मिळाला. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत यांच्या हस्ते अनुपम बर्वे आणि शिरीष दरक यांनी तो स्वीकारला. स्मृतीचिन्ह,...

सुट्टीच्या मोबदल्यात अधिक कामासाठी अधिकारी-कर्मचारी वचनबद्ध

पाच दिवसांचा आठवडा निर्णयाचे स्वागत पुणे : राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा करण्याची मागणी मान्य केल्यामुळे सुटीच्या मोबदल्यात अधिक काम करण्यासाठी वचनबद्ध राहण्याची शपथ, पुण्यातील राजपत्रित अधिकारी व कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकारी...

आई-वडिलांची काळजी घेणे हे मुलांचे कर्तव्य – न्यायाधीश नीरज धोटे

पुणे,दि.२६: आई-वडिलांची काळजी घेणे आणि त्यांच्या आवश्यक गरजा पुरवणे, हे मुलांचे कर्तव्य आहे, असे सांगून ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करायला हवी, असे मत पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य...