नागरिकांनी यात्रा, उत्सव, लग्न समारंभ व गर्दीची ठिकाणे टाळावीत-विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
सोशल मीडियाच्या माध्यमातून संभ्रम निर्माण करणारी माहिती पसरवू नका
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून अत्यंत बारकाईने नियोजन
पुणे : सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना विषाणूसंदर्भात कोणत्याही प्रकारची अर्धवट, खोटी, चुकीची आणि...
जीवनदान मिळाले, यापेक्षा दुसरा आनंद कोणता?
पुणे येथे कोरोनामुक्त झालेल्यांनी व्यक्त केल्या भावना
पुणे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आम्ही भयभीत झालो होतो. जेव्हा आमची चाचणी करण्यात आली, तेव्हा अख्खे कुटुंब पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल प्राप्त झाले. आमचं...
आई-वडिलांची काळजी घेणे हे मुलांचे कर्तव्य – न्यायाधीश नीरज धोटे
पुणे,दि.२६: आई-वडिलांची काळजी घेणे आणि त्यांच्या आवश्यक गरजा पुरवणे, हे मुलांचे कर्तव्य आहे, असे सांगून ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कायद्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करायला हवी, असे मत पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य...
पुण्याच्या सिरम इन्स्टीट्यूटच्या नवीन इमारतीला आग
पुणे (वृत्तसंस्था) : पुण्याच्या कोविड-शिल्ड लस तयार करणाऱ्या सिरम इन्स्टीट्यूटच्या नवीन इमारतीला आज दुपारी आग लागली.
आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही.आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.अग्निशमन दलाचे...
आंतरराष्ट्रीय मनुष्यबळ व्यवस्थापन परिषदेच्या उपाध्यक्षपदी विश्वेश कुलकर्णी यांची निवड
पुणे : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट या भारतातील मनुष्यबळ व्यवस्थापकांच्या राष्ट्रीय पातळीवरील संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांची एशिया पॅसिफिक फेडरेशन ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजेच एपीएफएचआरएम (APFHRM)...
बिबवेवाडी येथील कामगार विभागाच्या रुग्णालयाची जिल्हाधिकारी नवल किशोर रामव महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्याकडून पाहणी
पुणे : जिल्हाधिकारी नवल किशोर राम व पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी आज बिबवेवाडी येथे तयार करण्यात येत असलेल्या कोवीड रुग्णालयाला भेट देवून पाहणी केली. कामगार विमा विभागाच्या वतीने...
पल्स पोलिओ मोहीम शंभर टक्के यशस्वी करावी – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : जिल्हयात 19 जानेवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेंतर्गत शून्य ते पाच वयोगटातील 5 लाख 68 हजार 830 बालकांना प्रतिबंधक लस देण्यात येणार असून...
आयएएस रुबल अग्रवाल यांनी पुणे स्मार्ट सिटीच्या ‘सीईओ’ म्हणून पदभार स्वीकारला
पुणे : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) चे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुणे महापालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त रुबल अग्रवाल यांनी पदभार स्वीकारला. आयडीईएस डॉ. राजेंद्र जगताप यांच्याकडे...
कोरोना संसर्गिक तीन रुग्णांचा आज मृत्यू
पुणे : पुण्यातील कोरोना पॉझीटीव्ह 67 वर्षाच्या रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. या रुग्णाला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता तसेच दोन्ही फुफ्फुसांचा न्युमोनिया झाला होता. या रुग्णाला...
लॉकडाऊनमध्ये मृत्यूदर घटविण्यात यश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती
सोलापूर : लॉकडाऊनच्या कालावधीत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मृत्यूदर घटविण्यात यश आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली. सोलापूरचा मृत्यूदर काही दिवसापूर्वी सुमारे दहा टक्के होता. वाढविलेल्या चाचण्या...









