आळंदी कार्तिकी यात्रा सुलभ व सुखकर होण्यासाठी अधिका-यांनी समन्वयाने काम करावे

पुणे : आळंदी कार्तिकी यात्रेत भाविकांना सेवा सुविधा देण्यासाठी आणि भाविकांची यात्रा काळात गैरसोय होणार नाही, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना तसेच यात्रा सुलभ व सुखकर होण्यासाठी विविध विभाग प्रमुख, अधिका-यांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून...

पुणे शहर तहसील कार्यालयामधील कर्मचाऱ्यांची पूर्व कोवीड 19 तपासणी

पुणे : जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांच्‍या सूचनेनुसार पुणे शहर तहसिल कार्यालयातील सर्वच कर्मचाऱ्यांची कोवीड 19 बाबतची पूर्वतपासणी करण्‍यात आली. मेट्रो मेडिकल फाऊंडेशन व...

कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजनाबाबत केंद्राकडे पाठपुरावा करणार घाबरू नका, मात्र काळजी निश्चित घ्या…

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांचे व्हिडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून आवाहन                                   पुणे : कोरोना प्रतिबंधाबाबत प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या उपायोजना समाधानकारक असून कोरोना प्रतिबंधासाठी केंद्रीय पातळीवरून आवश्यक असलेल्या उपायोजनांसाठी...

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षणासाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करा : जिल्हा...

पुणे : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षणासाठी जिल्हयातील शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनामध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करण्याबाबतचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती ए.एस.कांबळे यांनी...

शालेय क्रीडा मधून बंद केलेले 48 खेळ पुन्हा सुरू

शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री अँड. आशिष शेलार यांची घोषणा पुणे : शालेय क्रीडा मधून बंद झालेले सुमारे 48 खेळ पुन्हा सुरू करण्यात येत आहेत, अशी घोषणा शालेय...

वधू वर सूचक मंडळ ही काळाची गरज : माजी आमदार योगेश टिळेकर

पुणे : महर्षीनगर येथील माळी आवाज नागरी सह पतसंस्था व माळी समाज विकास संस्था संचालित माळी समाज वधु-वर सूचक केंद्राचे उद्घाटन माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या शुभ हस्ते झाले....

पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघ निवडणूक पूर्वतयारीचा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी घेतला...

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेवून पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडा, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी दिल्या. पुणे विभागीय आयुक्त...

सहकारी गृहनिर्माण संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे जिल्हास्तरीय समितीची सभा संपन्न

पुणे : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी गृहनिर्माण संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे जिल्हास्तरीय समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी समिती सचिव जिल्हा उपनिबंधक, सहकारी...

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न

पुणे : राम जन्मभूमी- बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्य न्यायालयाच्या निकालाच्या अनुशंगाने कायदा व सुव्यवस्था आणि शांतता राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक घेण्यात आली. येत्या काही दिवसात...

राज्‍यपाल राम नाईक लिखित “चरैवेति !चरैवेति!!”पुस्‍तकाचे प्रकाशन

पुणे :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व फर्ग्‍युसन महाविद्यालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने  येथील  फर्ग्‍युसन महाविद्यालयात उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक लिखित  "चरैवेति !चरैवेति!!"(जर्मन अनुवाद) या पुस्‍तकाचे प्रकाशन करण्‍यात आले. यावेळी ...