पुणे आणि पिंपरी चिंचवडमधले निर्बंध आणखी शिथिल करण्याबाबत विचार सुरू -उपमुख्यमंत्री

पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव आता बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला असल्यानं तिथले निर्बंध आणखी शिथिल कारण्याबद्दलचा निर्णय लवकरच घेतला जाईल असं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे संपर्क...

भारतीय रेल्वेच्या कोरोना बाधित रुग्णांसाठीच्या आयसोलेशन वॉर्डची विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्याकडून पाहणी

पुणे : भारतीय रेल्वेमार्फत  पूर्वतयारी म्हणून  कोरोना बाधित रुग्णांसाठी आयसोलेशन कंपार्टमेन्ट वॉर्ड तयार केले जात आहेत. पुण्यातील घोरपडी येथील कोच रिपेअर डेपो येथे कोचमध्ये सोयीसुविधा तयार करण्याचे काम गतीने सुरू आहे....

राज्‍यपाल राम नाईक लिखित “चरैवेति !चरैवेति!!”पुस्‍तकाचे प्रकाशन

पुणे :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व फर्ग्‍युसन महाविद्यालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने  येथील  फर्ग्‍युसन महाविद्यालयात उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक लिखित  "चरैवेति !चरैवेति!!"(जर्मन अनुवाद) या पुस्‍तकाचे प्रकाशन करण्‍यात आले. यावेळी ...

शालेय क्रीडा मधून बंद केलेले 48 खेळ पुन्हा सुरू

शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री अँड. आशिष शेलार यांची घोषणा पुणे : शालेय क्रीडा मधून बंद झालेले सुमारे 48 खेळ पुन्हा सुरू करण्यात येत आहेत, अशी घोषणा शालेय...

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला बार्टीच्या कामकाजाचा आढावा

पुणे : पुणे विभागातील सामाजिक न्याय विभागांंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) कामकाजाचा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे...

व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थांनी जागतिक स्तरावरील पद्धतींचा अवलंब करावा – उपराष्ट्रपती

  नवी दिल्ली : जागतिक गुंतवणूकदारांसाठी भारत आकर्षक स्थळ ठरला असल्याचे उपराष्ट्राती एम.व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. ते आज चेन्नईतल्या ग्रेट लेक्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेच्या दीक्षांत सोहळ्याला संबोधित करत...

कोरोनाला नियंत्रित ठेवण्याची ही खऱ्या अर्थाने कसोटीची वेळ – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला पुणे विभागाचा आढावा पुणे : पुणे विभागतील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या जिल्हयांत कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांचा...

पीक कर्जमाफी ; शेतकऱ्यांच्या याद्या बँकेत उपलब्ध

पुणे : जुलै-ऑगस्ट 2019 कालावधीत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी एक हेक्टरपर्यंत घेतलेले पीक कर्ज माफ करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. यासंबंधीच्या जिल्ह्यातील सर्व...

वृक्षलागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियोजनबद्ध काम करावे – विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे : राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे पुणे विभागाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी समन्वय ठेवून नियोजनबद्ध काम करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ....

खासदार गिरीश बापट यांनी अन्न व नागरी पुरवठा खाते आणि संसदीय कामकाज मंत्रिपदाचा दिला...

पुणे - लोकसभा निवडणुकीत निवडून आल्याने खासदार गिरीश बापट यांनी त्यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खाते आणि संसदीय कामकाज मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी दिला. तसेच, पुण्याच्या...