पुणे विभागात कोरोना बाधित 890 रुग्ण-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 890 झाली असून विभागात 115 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 717 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 58 रुग्णांचा...

नवीन कोरोना विषाणू (कोविड-19) सद्य:स्थिती व उपाययोजना : विभागीय आयुक्त कार्यालय पुणे

पुणे : जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1783 झाली आहे. 309 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1375 आहे. पुणे जिल्हयात कोरोनाबाधीत एकुण 99...

जलसंपदा विभागाच्या कामांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

पुणे : जिल्हयातील जलसंपदा विभागाच्या विविध कामांचा उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज आढावा घेतला. पुण्यातील विधानभवन सभागृहात झालेल्या या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विभागीय...

नवे शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना परिपूर्ण करणारे – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

पुणे : नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना परिपूर्ण करणारे असून त्यांना उत्तम शिक्षण मिळावे यासाठी जगातील सर्व विद्यापीठांशी करार करण्याचे काम सुरू आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत...

जी.डी.सी ॲण्ड ए व सी.एच.एम परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ

पुणे : जी.डी.सी ॲण्ड ए व सी.एच.एम परीक्षा २२,२३ व २४ मे २०२० रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्यास २५ मार्च २०२० पर्यंत...

राजपत्रित अधिकारी महासंघाच्या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्याकडे सुपूर्द

पुणे : कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत अधिकाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती करु नये, या मागणीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यासाठीचे निवेदन आज राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पुणे जिल्हा समन्वय समितीच्या वतीने निवासी...

पीएमपीएमएलच्या ताफ्यात नव्या ई-बस दाखल होणार

पुणे : पीएमपीएमएलच्या ताफ्यात येत्या 20 तारखेपर्यंत 10 ई-बसचा समावेश होणार आहे. तसेच 20 तारखेपासून पुढील काळात आणखी काही नव्या सीएनजी आणि ई-बसदेखील रस्त्यावर धावताना दिसतील, अशी माहिती 'पीएमपीएमएल'...

नांदेडचे ३८ मजूर पुण्याहून रवाना : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : लॉक डाऊन काळात अडकलेल्या नांदेड जिल्ह्यातील ३८ मजूरांना सर्व प्रक्रिया पूर्ण करुन तीन वाहनांमधुन आज पुण्यातून स्वगृही पाठविण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. या...

उच्चस्तरीय केंद्रीय पथकाने घेतला बारामती तालुक्याचा आढावा

बारामती : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीने सर्वेक्षण, वैद्यकीय तपासणी तसेच संस्थात्मक क्वारंटाईन करण्यावर भर देण्यासोबतच प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा...

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पेसा कायदा महत्वाचा – केंद्रीय सचिव विवेक भारद्वाज

पुणे : आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पेसा कायदा अतिशय महत्वाचा असून आगामी काळात या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज यांनी...