कोरोना संसर्ग रोखण्यासोबतच कोरोनाबाधित रुग्णासाठी आवश्यक सोईसुविधांमध्ये वाढ करावी – कामगार व उत्पादन शुल्कमंत्री...
पुणे : आंबेगाव तालुक्यात कोरोना संसर्ग रोखण्यासोबतच कोरोनाबाधित रुग्णासाठी आवश्यक सोईसुविधांमध्ये वाढ करावी. तसेच आवश्यकता असल्यास खाजगी डॉक्टरांची मदत घेण्यात यावी, तळेघर, घोडेगाव व मंचर येथील कोविड उपचार केंद्र...
समाज कल्याण विभागातर्फे सामाजिक न्याय दिनानिमित्त समता रॅलीचे आयोजन
पुणे : राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या १४९ व्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने सोमवारी नशामुक्त भारत प्रबोधन समता रॅलीचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात समाज...
पुणे महानगर क्षेत्रात उद्योजकांना कुठलीच सूट नाही ; पूर्वीचीच स्थिती कायम राहील – विभागीय...
पुणे : कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नुकतेच काही औद्योगिक क्षेत्रांकरीता शिथिलता दिली आहे. परंतु पुण्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे ही शिथिलता पुणे महानगर क्षेत्रामध्ये म्हणजेच पुणे, पिंपरी-चिंचवड,पुणे ग्रामीण तसेच...
येरवडा शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरु
पुणे : सामाजिक न्याय विभागांतर्गत मागसवर्गी गुणवंत मुलांचे शासकी वसतिगृह नवीन येरवडा पुणे येथे कनिष्ठ विद्यालयात प्रवेश घेतलेल्या इयत्ता १० वी ६० टक्के गुणादच्या वरील अनु. जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश...
निवडणूक खर्च निरीक्षक राघवेंद्र पी. यांच्याकडून माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण कक्षाची पाहणी
सोलापूर : भारत निवडणूक आयोगाने करमाळा, माढा व बार्शी या तीन विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेले खर्च निरीक्षक राघवेंद्र पी. यांनी जिल्हा माहिती कार्यालयातील जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीच्या कक्षाला...
लायन्स क्लबकडून २ लाख ५१ हजारची मुख्यमंत्री सहायता निधीस मदत
पुणे : लायन्स क्लब ऑफ सारस बाग यांच्या वतीने कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे सुपूर्द...
समलैंगिक, उभयलैंगिक व पारलिंगी (एलजीबीटी) समुहासाठी जनजागृतीपर शिबिराचे आयोजन
पुणे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने समलैंगिक, उभयलैंगिक व पारलिंगी (एलजीबीटी) समुहांना त्यांच्या हक्क व अधिकार या विषयांवर कायदेशीर जागरूकता निर्माण व्हावी, सामान्य लोकांमध्ये त्यांच्या स्वीकाराची भावना वाढीस लागावी...
‘माझा गणेशोत्सव माझा मताधिकार’ देखावा-सजावट स्पर्धेचे आयोजन
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी स्पर्धेत सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचे आवाहन
पुणे : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी 'माझा...
पुणे जिल्हयात ‘हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची’ योजनेची अंमलबजावणी सुरु
पुणे : महाराष्ट्रातील महिलांमध्ये उद्योजकता वव्यवसायासंबंधी नवकल्पनांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने 'हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची' ही योजना शासनामार्फत सुरु करण्यात आली आहे. या योजनेमध्येभाग घेण्यास राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (NRLM), राष्ट्रीय...
छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण सुधारीत कार्यक्रम जाहिर
बारामती : मा.भारत निवडणूक आयोगाने दि. 01 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण सुधारीत कार्यक्रम निर्धारीत केला आहे. भारत निवडणूक आयोगाने सदर कार्यक्रमास...










