झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या नवीन नियमावलीचा निर्णय लवकरच घेणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार

* पुण्यातील झोपडपट्टी धारकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार    * झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कामाला गती देणार पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील झोपडपट्टीधारकांना सर्व सुविधांयुक्त हक्काची घरे मिळवून देण्यासाठी...

सेंद्रिय धान्य महोत्सव २०१९-२०

पुणे : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुणे व कृषी विभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती) अंतर्गत सेंद्रिय धान्य महोत्सवाचे उद्घाटन दिनांक ६ फेब्रुवारी...

राहण्यासाठी उत्तम दर्जाचे शहराकरिता सर्वेक्षणात सहभागी होण्याचे आवाहन

इज ऑफ लिव्हिंग सर्वेक्षणात पुण्यासह 114 शहरांचे मूल्यांकन होत आहे पुणे : नागरिकांना राहण्यासाठी उत्तम दर्जाची शहरे निर्माण व्हावीत या दृष्टीने कोणत्या शहरांची राहण्यासाठी योग्यता (लिव्हेबिलिटी) अधिक आहे याबाबत केंद्र...

साहित्य आणि कलेमध्ये समाजाला घडविण्याची ताकद : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

'डेक्कन लिटरेचर फेस्टीव्हल'चे उद्घाटन पुणे : साहित्य आणि कला हे समाजाचे प्रतिबिंब दाखविणारा आरसा असून समाजाला घडविण्याची ताकद यामध्ये असते, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले. येथील बालगंधर्व रंगमंदिर मध्ये...

सूक्ष्म नियोजन करुन मतदार पडताळणी कार्यक्रम वेळेत पूर्ण करा

मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना पुणे : जिल्हाधिकारी यांनी सूक्ष्म नियोजन करुन  मतदार पडताळणी कार्यक्रमाचे जिल्ह्यांचे काम वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव...

आंतरराष्ट्रीय साखर परिषद व प्रदर्शनाला प्रारंभ

साखर उद्योगाच्या सक्षमीकरणासाठी संशोधन कार्याच्या विस्ताराची गरज - माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार पुणे : ग्रामीण भागात उसशेतीमुळे चांगले सामाजिक व आर्थिक बदल होत आहेत. मात्र, ऊस संशोधन संस्थांमध्ये केलेली गुंतवणूक...

महिला सक्षमीकरणाच्‍या योजनांना व्‍यापक प्रसिध्‍दी द्यावी – निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. कटारे

पुणे : समाजातील मुलींचे जन्‍मप्रमाण मुलांच्‍या तुलनेत कमी असल्‍याने ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, महिला सक्षमीकरणाच्‍या योजनांना व्‍यापक प्रसिध्‍दी द्यावी, अशा सूचना निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ....

जिल्हा प्रशासनातर्फे हुतात्म्यांना आदरांजली

पुणे : देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्मांच्या स्मरणार्थ जिल्हा प्रशासनातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयात दोन मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी निता शिंदे,...

राजेंद्र सरग यांचा माजी राज्यमंत्री उल्हासदादा पवार यांच्या हस्ते गौरव

पुणे : शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्यावतीने राजेंद्र सरग यांचा व्यंगचित्र क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल माजी राज्यमंत्री उल्हास दादा पवार यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विठ्ठल...

पर्यावरण आणि पर्यटन खाते अधिक सक्षम बनविणार : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

पुणे : पर्यावरण आणि पर्यटन हे विभाग लोकांशी निगडित असून लोकसहभागावर भर देऊन ही खाती अधिक सक्षम व महत्वपूर्ण बनविणार, असे प्रतिपादन पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज...