महानगरपालिका क्षेत्रातील उपलब्ध वाहनतळांची माहिती नागरिकांसाठी गुगलवरही द्या ; उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांची सूचना
पुणे : पुणे महानगरपालिका क्षेत्रासह जिल्ह्यात होणाऱ्या अपघातांमध्ये घट व्हावी तसेच शहर व परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या उपसमितीने दर पंधरा दिवसांनी आढावा घेवून...
नागरिकांचे प्रश्न गतीने मार्गी लावून कार्यवाहीचा अहवाल तात्काळ सादर करावा ; जिल्हा पुरवठा अधिकारी गायकवाड
पुणे : जिल्हा ग्राहक संरक्षण समिती सदस्यांनी उपस्थित केलेले नागरिकांचे प्रश्न गतीने मार्गी लावून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संबंधित विभागांनी तात्काळ जिल्हा प्रशासनाला सादर करावा, अशा सूचना जिल्हा पुरवठा अधिकारी...
जनगणना, 2021 साठी मास्टर ट्रेनर्सच्या प्रशिक्षण सत्रास प्रारंभ
पुणे : जनगणना, 2021 साठी मास्टर ट्रेनर्सचे राज्य स्तरीय प्रशिक्षण यशदा, पुणे येथे दोन सत्रात संपन्न होत आहे. पहिले सत्र दि. 11 ते 16 डिसेंबर, 2019 तर दुसरे सत्र...
दिनांक 7 नोव्हेंबर 2019 ते 7 डिसेंबर 2019 या कालावधीत राबविण्यात आलेला बाल कामगार प्रथा मोहिमेबाबतचा समारोप
पुणे : कामगार विभागामार्फत श्री. महेंद्र कल्याणकर (भा.प्र.से.) कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शनाखाली बाल मजूरी या अनिष्ट प्रथेविरुध्द दिनांक 07/11/2019 ते 07/12 /2019 कालावधीत राबविण्यात आलेल्या जनजागृती अभियानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी नवल किशोर राम...
शेतकऱ्यांच्या विकासासाठी आकाशवाणीचे योगदान महत्त्वाचे – डॉ. विकास देशमुख
पुणे : शेतकरी हा समाजाचा कणा असून त्याच्या विकासासाठी आकाशवाणी देत असलेले योगदान उल्लेखनीय आहे, अशा शब्दांत वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटचे संचालक डॉ. विकास देशमुख यांनी आकाशवाणीच्या कार्यक्रमांचे कौतुक केले....
लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीचा स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडून आढावा जिल्हाधिकारी कार्यालयास भेट
पुणे : मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देऊन महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी स्वाधीन क्षत्रिय यांनी या अधिनियमांतर्गत येणाऱ्या सर्व...
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेकरीता संपर्क साधण्याचे आवाहन
पुणे : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या सन 2019-20 या वर्षाकरीता वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत पुणे जिल्हयातील 113 भौतिक व आर्थिक 130 लाख तसेच गट...
विद्यार्थ्यांनी देशाच्या उभारणीत योगदान द्यावे – उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू
पुणे : भारत अनेक शतकांपासून जागतिक ज्ञान केंद्र आहे. आपल्या देशाला तक्षशिला ते नालंदा असा मोठा शैक्षणिक परंपरेचा वारसा लाभला आहे. हा वारसा जोपासत विद्यार्थ्यांनी आपल्या बौद्धिक संपदेचा वापर...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज पुण्यात मार्गदर्शन
पुणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं पुण्यात पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरिक्षक यांच्या परिषदेत मार्गदर्शन करत आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयानं या वार्षिक परिषदेचं आयोजन केलं असून परिषदेला राज्यपोलिस दल, विविध...
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ
पुणे : राजभवन येथे राज्य सैनिक कल्याण विभागाच्या वतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी शहीद जवान...