स्वच्छता कामगारांचे काम बंद आंदोलन ; किमान वेतन दराने पगार न दिल्याचा आरोप

पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील फ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मोरेवस्ती येथील कचरा संकलन रॅम्प येथे काम बंद आंदोलन केले. कोरोणा संकट काळातही जीवाची पर्वा न करता शहरातील...

कष्टाळू स्वाभिमानी रिक्षाचालक महिलांना प्रोत्साहन द्या : सुधीर हिरेमठ

आरपीआय (आठवले) महाराष्ट्र प्रदेश वाहतूक आघाडीचा अनोखा उपक्रम पिंपरी : रिक्षा चालवून प्रवाशांना सेवा सुविधा देणे हे खूप कष्टाचे आणि जोखमीचे काम आहे. आपल्या कुटुंबाच्या उन्नतीसाठी पिंपरी चिंचवड शहरातील अनेक...

पंतप्रधानांनी महिलांच्या सुरक्षिततेबाबत सक्षम धोरण राबवावे : गिरीजा कुदळे

पिंपरी : 8 मार्च जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला भगिनींना शुभेच्छा देण्या अगोदर महिलांना भेडसावणारे प्रश्न सोडवावेत. केंद्रसरकारने महागाई, सुरक्षितता, आरोग्य, शिक्षण, रोजगार याबाबत सक्षम...

वायसीएम रुग्णालयात अमिलोब्लास्टोमा या दुर्मिळ आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया

गोर-गरीब रुग्णांना उपचारासाठी वायसीएम ठरले वरदान पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात लाखो गोर-गरीब रुग्णांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. पुणे जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील रुग्णांनी आतापर्यंत या...

रक्तदात्या अंजू सोनवणे जागतिक महिला दिनानिमित्त ९२ वे रक्तदान

भोसरी : नक्षञाचं देणं काव्यमंचच्या चिंचवडगाव विभागप्रमुख व आदर्श शिक्षिका श्रीमती अंजू कोंडीराम सोनवणे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त रक्तदान करुन महिला दिन साजरा केला. सर्व महिलांनी आदर्श घ्यावा, असे...

‘एसआरए’ चा कारभार संशयास्पद, संमती पत्रासाठी जबरदस्ती

डॉ. आंबेडकर नगर झोपडपट्टी बचाव कृती समितीचा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रात नेहरुनगर पिंपरी येथील डॉ. आंबेडकर नगर झोपडपट्टी 1993 साली घोषित केलेली आहे. या...

इंधन दरवाढ म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेच्या खिशावर टाकलेला दरोडा : रुपाली चाकणकर

पिंपरी :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यात वारंवार पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसची दरवाढ केली आहे. त्यामुळे पेट्रोल शंभरीपार झाले असून घरगुती गॅसची अवघ्या एकवीस...

पिंपरी-चिंचवडमधील सामान्य नागरिकांना कोरोना लस मोफत द्या ; आमदार लक्ष्मण जगताप यांची महापालिका आयुक्तांना...

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांनाही कोरोना लस मोफत देण्यात यावी. त्याबाबत आपण संबंधितांना आदेश द्यावेत, अशी सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना केली...

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 नुसार अधिकार प्रदान

पुणे : जिल्हयात विविध भागात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या संचार करण्यावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. तसेच विविध मागण्यांकरिता विविध संघटनांकडून आंदोलने, रॅली, मोर्चे, निदर्शने केले जातात....

मे.नॅशनल काॅर्पोरेशन ऑफ इन्फाॅरमेशन टेक्नाॅलाॅजी इंडीया आकुर्डी या संस्थेस मान्यता

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या " आमचं गाव आमचा विकास " कार्यक्रमांतर्गत महिला कौशल्य विकासाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे परिपत्रक जारी पिंपरी : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या वतीने" आमचं गाव आमचा विकास"...