व्यावसायिक मालमत्तांचा लॉकडाऊनच्या काळातील कर माफ करावा : आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील सर्व जनजीवन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे ठप्प झाले आहे. त्यामुळे शहरातील सर्व व्यावसायिक मालमत्तांचा लॉकडाऊनच्या काळातील कर माफ करावा अशी मागणी आमदार...

खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून कोरोनाच्या लढ्यासाठी 50 लाखांचा निधी

पिंपरी : मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी कोरोनाच्या लढ्यासाठी 50 लाखांची मदत केली आहे. 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी' खात्यामध्ये खासदार निधीतून 50 लाख रुपयांचा निधी वर्ग करण्याचे पत्र खासदार...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे मार्च महिन्याचे मानधन

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 38 नगरसेवकांनी कोरोना विरोधातील लढाईसाठी मार्च महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिले आहे. या मानधनाची एकूण रक्कम पाच लाख 70 हजार रुपये...

कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व बाजूंनी मदतीचा ओघ सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचं संकट भीषण होत चाललं आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री केयर्स, प्रधानमंत्री सहायता निधी, मुख्यमंत्री सहायता निधी या कोशात सर्व बाजूंनी मदतीचा ओघ सुरु झाला...

पोलिसांमार्फत किराणा सामान व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील मजुरी करून उपजीविका भागविणाऱ्या नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून पोलिसांमार्फत किराणा सामान व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

विज भरणा करण्यासाठी मुदतवाढ द्यावी : माजी खासदार गजानन बाबर

पिंपरी : देशात लॉकडाऊन असला तरी रुग्णांची संख्या वाढत गेल्यास लॉकडाऊनची स्थिती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही स्थिती सामान्य होईपर्यंत नागरिकांना विज भरणा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी....

कोरोना उपाययोजनांसंदर्भात यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केली पाहणी

पुणे : यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील कोरोना उपाययोजनांसंदर्भात तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाची तसेच पॉझिटीव्ह रुग्णांकरीता तयार करण्यात आलेल्या विशेष कक्षाची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी प्रत्यक्ष पाहणी...

राज्यातील नाका व बांधकाम कामगार २१ दिवस कसा करणार उदरनिर्वाह?

"लाॅकडाऊन च्या आदेशाचे असंघटीत बांधकाम कामगारांनी केले पालन" नोंदीत बांधकाम कामगारांच्या खात्यात पैसे जमा करण्याची- इरफान सय्यद यांची मागणी पिंपरी : कोरोना व्हायरस या आजाराने जगभरात थैमान घातले आहे. आपल्या...

रुग्ण, रुग्णसेवा यांच्यासाठी काम करणाऱ्यांना बंदीतून वगळण्यात आले

पिंपरी : रुग्ण, रुग्णसेवा यांच्यासाठी काम करणाऱ्यांना बंदीतून वगळण्यात आले आहे. या सर्वांच्या वाहतूक हलचाली संबंधी तक्रार/माहीती हवी असल्यास व्हाट्सअप हेल्पलाईन क्र.९५२९६९१९६६ वर संपर्क साधावा.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत अत्यावश्यक सेवांसाठी पास देण्याकरिता अधिकाऱ्यांची इन्सिडेंट कमांडर म्हणून नेमणूक

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत अत्यावश्यक सेवांसाठी पास देण्याकरिता खालील अधिकाऱ्यांची इन्सिडेंट कमांडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.