भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्षपदी आमदार महेश लांडगे यांची बिनविरोध निवड

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची निवड करण्यात आली आहे. शहराध्यक्ष पदासाठी लांडगे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक...

13व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी(क्रीडा) अजिंक्यपद स्पर्धेत पी.के.वैष्णव, मिरा सिंग, समशेर सिंग, समरेश जंग,...

सांघिक गटात सीआयएस,सीआरपी, आयटीबीपी, सीआरपीएफ संघांना सुवर्ण पिंपरी : महाराष्ट्र पोलीस यांच्या वतीने 13व्या अखिल भारतीय पोलीस नेमबाजी(क्रीडा)स्पर्धेत पी.के.वैष्णव,समशेर सिंग, मिरा सिंग, समरेश जंग व किर्ती के सुसीलन यांनी आपापल्या...

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेतील सातवीच्या विद्यार्थांना मिळणार टॅब

पिंपरी : महापालिकेच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये बहुतेक शिक्षण घेणारे विद्यार्थी हे गरीब घरातून येत असतात. आपल्या महापालिका शाळांचा दर्जा खाजगी शाळांप्रमाणे अद्यायवत करण्याचा महापालिकेचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे महापालिका...

विकास प्रकल्पांसाठी खासगी जागा ताब्यात घेण्याच्या मोबदल्यात भरपाई देण्याच्या नियमाचा गैरवापर

पिंपरी : महापालिकेच्या विकास प्रकल्पांसाठी खासगी जागा ताब्यात घेण्याच्या मोबदल्यात भरपाई देण्याच्या नियमाचा गैरवापर सुरू आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पवार यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांसाठी...

अपयश कायम नसते, खचून जाऊ नका – संतोष पाटील

पिंपरी : नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये मुलांना अतिशय उत्तम प्रकारे शिक्षण देऊन घडवले जात आहे. त्यामुळे त्यांना भविष्यात शिक्षणाच्या उत्तमोत्तम संधी मिळणार आहेत. मुलांना मुलांसारखे वागू द्या, त्यांचा निरागसपणा हेरावून...

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या संचालकपदी श्री. शंकर गणपत पवार यांची नियुक्ती

पिंपरी : श्री. शंकर गणपत पवार, सभासद, पुणे महानगरपालिका, यांची नुकतीच पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. पुणे संचालकपदी नियुक्ती झाल्याने त्यांचा सत्कार सौ.उषा उर्फ माई मनोहर ढोरे-महापौर व श्री....

पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रोचे डबे रुळावर बसविण्यास सुरुवात

पिंपरी : पुणे महामेट्रोचे पिंपरी-चिंचवड शहरातील काम वेगात सुरु आहे. मेट्रोचे डबे मोठ्या अवजड क्रेनच्या सहाय्याने रुळावर बसविण्याच्या कामाला आजपासून सुरुवात झाली आहे. पुणे महामेट्रोचे पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज...

घरकुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस लाभार्थी

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या घरकुल योजनेअंतर्गत 2014 पर्यंत 6 हजार 720 घरांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 6 हजार 530 घरकुलांचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे, या 6...

माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना प्रणीत महाराष्ट्र मजदूर संघटनेचा माथाडी मंडळावर मोर्चा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेने माथाडी मंडळाच्या चिंचवड येथील कार्यालयावर सोमवारी (दि. 16) मोर्चा काढला. माथाडी कामगारांनी घोषणा देत त्यांच्या मागण्यांचे...

पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या विधानसभेच्या अधिवेशनात मांडाव्यात

पिंपरी : 16 डिसेंबरपासून विधानसभेचे नागपूर येथे अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनात पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील उद्योगांना भेडसावणाऱ्या समस्या मांडाव्यात, अशी विनंती पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेतर्फे संघटनेचे अध्यक्ष संदीप...