भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दूल कलाम यांची जयंती महानगरपालिकेमध्ये साजरी
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दूल कलाम यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील व अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन...
राजकारणात मुल्य व सिध्दांताची जपणूक करणार्या भाजपाला साथ द्या – योगी आदित्यनाथ
लोणावळा : राजकारणात परमार्थ ,मुल्य, विचार व सिध्दांताची जपणूक करणार्या भाजपाला साथ द्या असे आवाहन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मावळवासीयांना केले. मावळ विधानसभेचे भाजपा, शिवसेना, रिपाई महायुतीचे उमेदवार...
इंद्रायणीनगर, बालाजीनगरमधून कपबशीला मताधिक्य मिळणार; विलास लांडे विजयी होणार – संजय वाबळे
पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तसेच मनसे पुरस्कृत अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांच्या प्रचारार्थ सोमवारी (दि. १४) इंद्रायणीनगर, बालाजीनगर परिसरात कपबशीचा झंझावाती प्रचार झाला. पदयात्रेला...
निवडणूक पैशाने नाही तर निष्ठेने जिंकावी लागते
मावळ : जे पैशाच्या जीवावरती पक्षनिष्ठा बाजुला ठेऊन जनतेचा स्वाभिमान विकत घेण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांना मावळची जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या...
राष्ट्रवादीच्या सुनील शेळकेंना ‘मनसे’चा जाहीर पाठींबा मावळ तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य!
तळेगाव : मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनिल शेळके यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार पाठिंबा जाहीर करण्यात आला,...
चिंचवड मतदारसंघातील भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना भोई समाजाचा पाठिंबा
पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांना पिंपरी-चिंचवड शहरातील भोई समाजाने पाठिंबा जाहीर केला आहे. भोई समाजाची शिखर संस्था असलेल्या भोईराज (हिंदू-भोई) सामाजिक ट्रस्टने...
भोसरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना बांधकाम कामगारांचा जाहीर पाठिंबा
भोसरी : बांधकाम मजूर बहुउद्देशीय कल्याणकारी संस्थेने भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मतदारसंघातील गोरगरीब बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी विलास लांडे...
भोसरी मतदारसंघात “खोटे बोल पण रेटून बोल”चा जोमात प्रचार; धनंजय भालेकरांचा जनतेला सावधानतेचा इशारा
भोसरी : भोसरी विधानसभा मतदारसंघात सध्या “खोटे बोल पण रेटून बोल” चा प्रचार जोमात सुरू आहे. भोसरी परिसरात पुण्यातील नामांकित शैक्षणिक संस्था आल्याचा अपप्रचार करून मतदारांची शुद्ध फसवणूक केली...
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या चिंचवडीमधील सभेत गोंधळ
पिंपरी : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सगळीकडे प्रचाराची धामधूम सुरु आहे. दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या चिंचवडीमधील सभेत गोंधळ पाहायला मिळाला.
पंकजा मुंडे यांच्या सभेदरम्यान काही नागरिक आणि...
भोसरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना काँग्रेसचा पाठिंबा जाहीर
पिंपरी : भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांना पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. लांडे हे सलग दहा वर्षे समविचारी पक्षाचे आमदार होते. भोसरी...