संपूर्ण भोसरीगाव एकवटले, विलास लांडे यांच्या विजयाचा भोसरीकरांचा निर्धार; प्रचाराचा नारळ फुटला

पिंपरी : भोसरीच्या विकासात माजी आमदार विलास लांडे यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच भोसरीगावाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. भोसरीसह संपूर्ण मतदारसंघात झालेले विकास प्रकल्प विलास लांडे...

चिंचवड मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पदयात्रेद्वारे आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले मोठे शक्तीप्रदर्शन

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांनी गुरूवारी (दि. ३) उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मतदारसंघात...

“कमळ” चिन्ह घरोघरी पोहोचवा; लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महेश लांडगे या दोघांनीही बुधवारी (दि. २) पिंपरी, मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात सर्व प्रमुख...

अमन किया मोटर्सच्या शोरुमचे चिंचवड मध्ये भव्य शुभारंभ

चिंचवड : दक्षिण कोरियन वाहन निर्माता कंपनी किआ मोटर्सने चिंचवडच्या अमन कीया मोटर्समध्ये सेल्टोस कार उपलब्ध करुन दिली आहे.  पिंपरी  उद्योगनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिंचवडमध्ये अमन कीया मोटर्सचे उद्घाटन...

२० वी राज्यस्तरीय काव्यमैफल व पारितोषिक समारंभ उत्साहात संपन्न

भोसरी : नक्षञाचं देणं काव्यमंच मुख्यालय भोसरी यांच्यावतीने २० वी राज्यस्तरीय श्रावणी काव्यमैफल व पारितोषिक वितरण सोहळा अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटन जेष्ठ कवी...

पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अनागोंदी कारभार व भ्रष्टाचार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अनागोंदी कारभार व भ्रष्टाचार होत असल्याचे या माहिती अधिकारातील माहितीवरून समोर आले आहे. बॅच, बिल्ला मिळण्यासाठी अपुरे कागदपत्रे, बोगस रहिवाशी दाखले, ज्या दिवशी संबंधित...

पिंपरी चिंचवड मनपाच्या भोंगळ आणि बेफिकीर कामाचा उत्तम नमुना

पिंपरी : आपण पाहत असलेल्या ह्या फोटोतील रस्ता कोणत्या जंगलातील नसून, नागरिकांच्या कररुपी जमा होणाऱ्या पैशातून, पिंपरी चिंंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमधील काळेवाडी येथे तयार केलेल्या रस्त्याचा आहे. वरील फोटोत दिसत असलेला...

महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत जाण्यासाठी अपंगांना अडथळा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये अपंगांसाठी स्वतंत्र वाहन तळ आहे. या वाहन तळापासून अपंग व्यक्तींना जाण्यासाठी स्वतंत्र रॅम्प तयार करण्यात आलेला आहे. या रॅम्पवरून अपंग बांधव ये-जा...

आदर्श आचारसंहिता लागू ; शासकीय वाहने जमा

पिंपरी : केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी महाराष्ट्र आणि हरियाणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. निवडणुकांच्या घोषणेबरोबरच दोन्ही राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेतील पदाधिका-यांनी शासकीय वाहने जमा करणे...

भोसरी मतदारसंघातील गायरानाचा प्रश्न निकालात, विविध गावातील गायरान जागा महापालिकेकडे हस्तांतरित

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील समाविष्टगावात विकासकामांचा धडाका सुरु होणार आहे. भोसरी मतदारसंघातील गायरानाची जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी मान्यता दिली. अशी माहिती आमदार महेशदादा लांडगे यांनी...