शहरातील दळणवळण व्यवस्था आणखी सक्षम करणार : आ. महेश लांडगे
भोसरी ते घोडेगाव पीएमपी बससेवा सुरू
पिंपरी : शहर आणि परिसरातील रस्ते व दळणवळण व्यवस्था उत्तम असेल तर उद्योग, व्यवसाय व रोजगार वाढीसाठी त्याचा उपयोग होतो. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील...
दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका
मालिकेतील आकर्षक क्रमांक लिलाव पद्धतीने चारचाकींसाठी राखून ठेवता येणार
पुणे : पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी ‘केए’ ही नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या...
सामाजिक कार्यात जैन समाज अग्रेसर : श्रीरंग बारणे
जैन सोशल ग्रुप पिंपरी चिंचवड शाखेचा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन संपन्न
पिंपरी : अहिंसेचे काटेकोरपणे पालन करणारा जैन समाज उद्योग, व्यवसाय, व्यापारात ज्याप्रमाणे अग्रेसर आहे. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहे...
शहरातील क्रीडा शिक्षक व खेळाडूंना सन्मान मिळवून देणार : डॉ. कैलास कदम
ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा घेणार : डॉ. कैलास कदम
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराची ओळख देशभर औद्योगिक नगरी आणि कामगार नगरी म्हणून आहे. पिंपरी चिचंवडमध्ये क्रीडा क्षेत्रासाठी पायाभूत...
दिव्यांग व्यक्तींसाठी असणाऱ्या योजना कार्यान्वित करा : वैशाली काळभोर
पिंपरी : दिव्यांग व्यक्तींसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विभाग विभागाद्वारे अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. यामध्ये संत गाडगे महाराज दिव्यांग कल्याणकारी योजनेद्वारे दोन दिव्यांग व्यक्तीने अदिव्यांग व्यक्तीशी विवाह केल्यास...
भाजपा भ्रष्टाचारी पक्ष आहे : नाना पटोले
नाना पटोले यांची पिंपरी चिंचवडमध्ये भव्य परिवर्तन दुचाकी रॅली
पिंपरी : भाजपा हा भ्रष्टाचारीच पक्ष आहे. भाजपाच्या नेत्यांनी खोटं बोलून देशात सत्ता मिळवली. आज देश विकण्याचं काम भाजपाचे दिल्लीतील आका...
पीसीसीओईआर महाविद्यालयाला एन. बी. ए. मानांकन प्राप्त
पिंपरी : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालयाला नॅशनल बोर्ड ऑफ अँक्रेडीटेशन (एनबीए) यांचे अतिशय प्रतिष्ठेचे मानांकन या महाविद्यालयास प्राप्त झाले आहे...
आजारांवर मोबाइलद्वारे कन्सल्टिंग; चिंचवड देवस्थान ट्रस्ट व जस्ट फॉर हार्टस् यांचा उपक्रम
पिंपरी : चिंचवड देवस्थान ट्रस्ट व जस्ट फॉर हार्टस् यांच्या संयुक्त विद्यमानाने 'माझे आरोग्य, माझी जबाबदारी' हा उपक्रम हाती घेतला आहे. सर्व आजारांवर योग्य मार्गदर्शन केले जाणार असून मोबाइलद्वारे...
महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढवावी
पिंपरी : महाराष्ट्र राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी यांना सन २०२१-२२ शिष्यवृत्ती करिता महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची ३१ जानेवारी अंतिम मुदत वाढवून १५ फेब्रुवारी करून द्यावी....
छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दलचा बदनामीकारक मजकूर काढा : संभाजी ब्रिगेड
संभाजी ब्रिगेडचा महाविकास आघाडी सरकारला इशारा
पिंपरी : "रेनिसान्स स्टेट द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र" या वादग्रस्त पुस्तकातून छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा बदनामीकारक मजकूर वगळण्यात यावा, या मागणीसाठी...