कोरोनामुळे मृत झालेल्या नागरिकांचा ; सामान्य कर १०० टक्के माफ होणार
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील वास्तव्यास असलेल्या कोरोनाबाधित व कोरोनामुळे मयत झालेल्या नागरिकांना निवासी मिळकत कर माफ करण्यात यावा. याबाबत भारतीय जन संसद पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष दत्तात्रय जाधव,...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देहू गटाचे दीपावली स्नेहमिलन उत्साहात ; शाहीर टोकेकर यांचे मार्गदर्शन
पिंपरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देहु गटाच्या वतीने दीपावली स्नेहमिलन कार्यक्रम परिसरातील साई उद्यान संभाजीनगर येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून शिल्पश्री शाहीर गणेशदादा चंद्रकांत टोकेकर...
अस्मानीच्या वतीने उपसंचालक डॉ.राजू पाटोदकर यांचे स्वागत
पुणे : पुणे विभागीय माहिती उपसंचालक डॉ.राजू पाटोदकर यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला आहे. त्याबद्दल असोसिएशन ऑफ स्मॉल ॲन्ड मिडीयम न्यूज पेपर्स ऑफ इंडियाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.
संघटनेचे...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिम्मित्त जाधववाडीत एक हजार 350 आयुष्मान भारत कार्डचे वितरण
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर, विद्यमान नगरसेवक राहुल जाधव व दत्त दिगंबर महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन मंगल जाधव यांच्या वतीने आमदार महेश लांडगे याच्या हस्ते जाधववाडी, प्रभाग...
मोफत सर्व रोग निदान शिबीर
पिंपरी : डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालय व संशोधन केंद्र संत तुकाराम नगर पिंपरी पुणे १८ येथे दि. 10 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर 2021 पर्यंत मोफत सर्व रोग...
मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन थेरगाव येथे उत्साहात साजरा
पिंपरी : मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन जिजाऊ हॉल सोळा नंबर बस स्टॉप थेरगाव येथे आंनदी वातावरणात एकदम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महापुरुषांच्या प्रतिमेला मराठा सेवा संघाचे गजानन आढाव...
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती कक्षावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा छापा
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इतिहासात प्रथमच स्थायी समिती कक्षावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा छापा पडला आहे. स्थायी समिती अध्यक्षांचे स्वीय सहायक कक्षात, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी यांची तपासणी सुरू...
कोरोना काळातही उद्योगनगरीत कामगारांना भरघोस पगारवाढ
महाराष्ट्र मजदुर संघटनेच्या प्रयत्नातून माथाडी कामगार व कंपनी व्यवस्थापनात वेतन करार
शिवसेनेचे कामगार नेते इरफानभाई सय्यद यांची यशस्वी शिष्टाई; व्यवस्थापनाचे मानले आभार
पिंपरी : केंद्र सरकारने कोरोना संकटामुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन...
मानिनी फाऊंडेशनच्या वतीने महिलांसाठी मोफत योगसाधना शिबीर
पिंपरी : मानिनी फाऊंडेशन ही महिलांच्या आरोग्य, मानसिक आणि आर्थिक सक्षमतेसाठी सामाजिक काम करणारी अग्रगण्य सामाजिक संस्था आहे. डॉ. भारती चव्हाण यांनी स्थापन केलेल्या या संस्थेने कोरोना कोविड -19...
खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलणे म्हणजे रडीचा डाव : सचिन साठे
पिंपरी : देशातील क्रीडा क्षेत्राचा सर्वोच्च पुरस्कार दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने देण्यात येत होता परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर एस एस च्या दबावात येऊन या पुरस्काराचे...