“गाथा लोकशाहीराची” व “गुणवंत कामगार पुरस्कार वितरण सोहळा”
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजन
पिंपरी : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे महामंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शहरातील "गुणवंत कामगार पुरस्कार" वितरण आणि...
ईव्हीएम स्ट्राँगरुम्समध्ये पूर्णपणे सुरक्षित – निवडणूक आयोगाने केले स्पष्ट
नवी दिल्ली : मतदान झालेली ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र पूर्णपणे सुरक्षित असल्याचे भारतीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मतदान झालेल्या ईव्हीएमशी छेडछाड केली जात असल्याचे वृत्त काही प्रसार...
पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे पालखी सोहळा नियोजनाची आढावा बैठक
पिंपरी : संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे देहू येथून प्रस्थान 24 जून तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदी येथून 25 जून रोजी प्रस्थान होणार आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा...
केंद्रात पूर्ण बहुमतात आमचेच सरकार
नवी दिल्ली : पूर्ण बहुमत मिळालेले सरकार सलग दुसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर, शुक्रवारी मोदी यांनी...
छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दलचा बदनामीकारक मजकूर काढा : संभाजी ब्रिगेड
संभाजी ब्रिगेडचा महाविकास आघाडी सरकारला इशारा
पिंपरी : "रेनिसान्स स्टेट द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र" या वादग्रस्त पुस्तकातून छत्रपती संभाजी महाराजांबद्दलचा बदनामीकारक मजकूर वगळण्यात यावा, या मागणीसाठी...
पवना नदी पात्रातील केजुबाई धरणात लाखो मासे मृत्युमुखी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड मधील पवना नदी पात्रातील केजुबाई धरणात लाखो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गंभीर बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वी देखील अशाच प्रकारे मृत हजारो माशांचा...
सरसकट शास्तीकर माफीचा ठरावा करा : आमदार महेशदादा लांडगे
पिंपरी : आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. यावेळी सरसकट शास्तीकर माफ करण्याची मागणी करण्यात आली. महापौर राहुल जाधव, पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे...
निगडी पोलिसांनी 36 मोबाईल आणि 16 किलो गांजा केला जप्त
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांनी अँण्टी गुंडा स्कॉड तयार करून, रात्री गस्त घालून गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. वरील प्रमाणे गस्त घालत असताना निगडी पोलिसांनी 36 मोबाईल,...
रुपीनगर पोस्टमास्तर यांना माहितीचे फलक तात्काळ लावण्याचे मा. प्रवर अधीक्षक डाकघर पुणे शहर यांचे...
पिंपरी : सर्व सामान्य नागरिकांचा ज्याठिकाणी सतत संपर्क येतो आणि नागरिकांच्या विश्वास असलेले कार्यालय म्हणजे पोस्ट कार्यालय. सर्वसाधारणपणे शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे असा संकेत...
सोलापूर येथे झालेल्या शासकीय विभागीय क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनींनी केली चमकदार कामगिरी
चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळ संचालित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनींनी केली चमकदार कामगिरी
चिंचवड : सोलापूर येथे जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विभागीय किकबॉक्सिंग स्पर्धा सोलापूर येथे...