पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रोचे डबे रुळावर बसविण्यास सुरुवात

पिंपरी : पुणे महामेट्रोचे पिंपरी-चिंचवड शहरातील काम वेगात सुरु आहे. मेट्रोचे डबे मोठ्या अवजड क्रेनच्या सहाय्याने रुळावर बसविण्याच्या कामाला आजपासून सुरुवात झाली आहे. पुणे महामेट्रोचे पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज...

मोशी कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत

भोसरी : मोशीतील नव्याने होणाऱ्या एक हजार टन क्षमतेच्या रिकव्हरी फॅसेलिटी (एमआरफ)च्या प्रकल्पाची व प्लास्टिकपासून इंधन निर्मितीची महापौर राहूल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाहणी केली. स्थापत्य पर्यावरण विभागाचे...

प्राधिकरण बाधित शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमीन परताव्याचे सरकारचे लेखी आदेश; आमदार लक्ष्मण जगताप यांची...

पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणासाठी १९७२ ते १९८३ पर्यंत जागा संपादन केलेल्या बाधित शेतकऱ्यांना साडेबारा टक्के जमीन परतावा देताना त्यातील सव्वा सहा टक्के जमीन आणि दोन एफएसआय मंजूर...

1 जुलै 2019 रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

पिंपरी : 1 जुलै 2019 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांच्या दालनात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपले अर्ज विहित नमुन्यात आवश्यक...

एक्स्प्रेस हायवे प्रवासासाठी सुरक्षित करण्याचा प्रयत्न, ७० ठिकाणी माहिती फलक लागले; आमदार जगताप यांची...

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर सुरक्षित प्रवासासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश पिंपरी : पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवरून अपघात विरहित आणि सुखकर प्रवास व्हावा यासाठी सरकारने काही नियम निश्चित केले आहेत....

शिवसेना भोसरी विधानसभेची पिंपरीत संवाद सभा उत्साहात संपन्न

पिंपरी : लोकसभा निवडणुकीतील पराभवाने पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हतबल झाल्यासारखे दिसतात. परंतु, आपले मनोबल जराही खचू न देता संयमाने, निष्ठेने व जिद्दीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. पक्षाने संधी दिल्यास...

नोकरदार महिलांच्या सोयीसाठी शहरात पाळणाघर सुरू करा

भाजप नगरसेविका अनुराधाताई गोरखे यांची मागणी पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असंख्य महिला भगिनी पुरुषांच्या बरोबरीने नोकरी, व्यवसाय करतात. त्या निमित्ताने त्यांना घराबाहेर पडावे लागते. त्यांच्या सोयीसाठी पुणे महानगरपालिकेने...

स्वतःमधील क्षमता विकसित करणे हाच यशस्वी जीवनाचा पाया – विवेक डोबा

यशस्वी  एज्युकेशन  सोसायटीच्या आयआयएमएस च्या वतीने आयोजित  कार्यशाळा  संपन्न पिंपरी : आपल्या दररोजच्या जीवनात प्रत्येकाने स्वतःमधील क्षमता विकसित करणे, हाच यशस्वी जीवनाचा पाया आहे असे मत प्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते विवेक...

स्थायी समिती सभागृहाबाहेर कचरा फेकून निषेध

पिंपरी : महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा बुधवारी आयोजित केली होती. शहरात कचराकोंडी झाली असल्याने तसेच घरोघराचा कचरा संकलित केला जात नसल्याचा आरोप करत, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थायी समितीचे सदस्य...

पिंपरी-चिंचवड शहर भाजपतर्फे रावसाहेब दानवे व गिरीश बापट यांचा जाहीर सत्कार

पिंपरी : लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून जो दणका दिला तो सर्वांत महत्वाचा होता. पवार घराण्याला घरी बसविण्याचा इतिहास पिंपरी-चिंचवडकारांनी केला. ही काळाची गरज होती, असे भाष्य पुणे शहराचे...