दापोडी येथे मुळा नदीवरील बोपोडी व दापोडीला जोडणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पूलाचे उद्घाटन
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई पुणे रस्त्यावर दापोडी येथे मुळा नदीवरील बोपोडी व दापोडीला जोडणा-या संत ज्ञानेश्वर महाराज पूलाचे उद्घाटन आमदार लक्ष्मण...
पंतप्रधान मोदींचे प्रत्येक माणसाच्या उद्धारासाठी कार्य, त्यांचा प्रत्येकाला अभिमान – आमदार लक्ष्मण जगताप
पिंपरी : पंतप्रधान नरेंद मोदी यांनी जागतिक पातळीवर आपल्या देशाचा दबदबा निर्माण केला आहे. ते देशातील गोरगरीब जनतेसाठी अविरतपणे कार्य करीत आहेत. देशातील प्रत्येक माणसाच्या उद्धारासाठी कार्यरत आहेत. त्यामुळे...
माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन
हृदयविकाराचा तीव्र धक्का बसल्यानंतर त्यांना तातडीन रुग्णालयात हलवण्यात आलं होते.
नवी दिल्ली : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन झालंय. मृत्यूसमयी त्या ६७ वर्षांच्या होत्या. आपल्या...
करोना संसर्ग आजारबाबत पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालय यांच्यातर्फे आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना
पिंपरी : दिनांक ११ मार्च ते ९ एप्रील 2020 रोजी पर्यंत "अप्पर तहसिल कार्यालय पिंपरी चिंचवडच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत चोवीस तास हेल्पलाईनव्दारे अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात येऊन...
आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे जिल्हयातील पूरस्थितीचा घेतला आढावा
पुणे : पुणे जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे बहुतांश धरणातून विसर्ग सुरू आहे. नुकसान झालेल्या भागात पंचनामे करून अहवाल सादर करा, नुकसानग्रस्तांना...
चिंचवड मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पदयात्रेद्वारे आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले मोठे शक्तीप्रदर्शन
पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजप, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांनी गुरूवारी (दि. ३) उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी मतदारसंघात...
मोशी, डुडुळगाव भागातील तरूणाईची सेल्फी वुईथ विलास लांडे; कपबशी चिन्हावर मतदानाचे आवाहन
भोसरी : भोसरी विधानसभा मतदारसंघ सुरक्षित हातात नाही. तरूणांना योग्य दिशा दाखविली जात नाही. त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल, असेच वातावरण तयार केले गेले आहे. हे चित्र बदलण्यासाठी अपक्ष उमेदवार...
सोशल मीडियाच्या माध्यामातून फोफावत असलेली गुन्हेगारी रोखा – प्रमोद क्षिरसागर
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील विविध संघटनांनी दिनांक 23/09/2020 रोजी सोशल मीडियाचा गैरवापर करत, शहरात दहशत पसरवण्याचे काम करणार्या गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी, विविध संघटनांनी पिंपरी चिंचवड शहर पोलिस...
मावळच्या हितासाठी सुनिल शेळकेंना संधी द्या – शरद पवार
तळेगावातील सभेने मोडले आजपर्यंतच्या गर्दीचे विक्रम
तळेगाव : मावळचा निकाल सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. तुमचा उत्साह, उपस्थिती हे सगळं स्पष्ट सांगतोय. मावळ तालुक्याच्या हिताची जपणूक करण्यासाठी, आक्रमक रीतीने तालुक्याच्या विकासाचा...
गुरे पाळण्याकरीता लायसन्स परवाना बंधनकारक
पुणे व पिंपरी-चिचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील गोठेधारकांना गुरे पाळण्याकरीता लायसन्स परवाना बंधनकारक
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व गोठेधारकांना कळविणेत येते कीं, महाराष्ट्र शासन, गुरे नियंत्रण कायदा-1976 च्या कलम 13...









