शिवसैनिकांनी जनतेचा आधारवड व्हावे – रविंद्र मिर्लेकर

डॉ. निलम गोऱ्हे, आढळराव पाटील यांचा सत्कार पिंपरी : सर्वसामान्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी चळवळीतून शिवसेना उभारली आहे. त्याच शिवसेनेचे कार्य केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील नागरीकांना जिव्हाळ्याचे, आपुलकीचे वाटू लागले आहे. कारण,...

पवना जलवाहिनी प्रकल्प, भाजपमुळेच पिंपरी-चिंचवडकर पाण्यापासून वंचित !

मुख्यमंत्र्यांनी जलवाहिनीचा प्रश्न रेंगाळत ठेवलाय.... आमदारांचा पालिकेच्या मलईवर डोळा, पाण्याचं गांभीर्य सत्ताधाऱ्यांना नाही.... पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना चोवीस तास मुबलक आणि पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करण्यात यावा, याकरिता बंदिस्त...

पिंपरी चिंचवड मनपाच्या भोंगळ आणि बेफिकीर कामाचा उत्तम नमुना

पिंपरी : आपण पाहत असलेल्या ह्या फोटोतील रस्ता कोणत्या जंगलातील नसून, नागरिकांच्या कररुपी जमा होणाऱ्या पैशातून, पिंपरी चिंंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमधील काळेवाडी येथे तयार केलेल्या रस्त्याचा आहे. वरील फोटोत दिसत असलेला...

संपूर्ण भारतात महिलांविषयक धोरण राबविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य

पिंपरी : महिलांच्या सुरक्षेसाठी शासनाने कायदे तयार केले असून त्या कायदया अंतर्गतचे फायदे शेवटच्या घटकापर्यंत पोहचवायचे काम महाराष्ट्र राज्य महिला आयोग करत असून संपूर्ण भारतात महिलांविषयक धोरण राबविणारे महाराष्ट्र हे...

महापौर आपल्या दारी

पिंपरी : महापौर आपल्या दारी या कार्यक्रमा अंतर्गत महापौर राहुल जाधव यांनी वाघेश्वर कॉलनी, देहु-आळंदी रस्ता, चिखली गावठाण, महादेव नगर, लोंढे वस्ती, रोकडे वस्ती येथे पाहणी दौरा केला व...

विद्यार्थ्यांना मोफत पीएमपीएमएल बसपासपोटी महापालिकेने दिले सव्वातीन कोटी रुपये

पिंपरी : महापालिकेतर्फे शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी पीएमपीएमएलचा मोफत पास दिला जातो. केवळ शैक्षणिक वापरासाठी हा पास उपयोगात आणला जातो. शाळांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सन 2019-20 या...

पिंपरी चिंचवड येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गृह प्रकल्प योजनेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली...

पुणे :  उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या भोसरी येथील सेक्टर क्रमांक १२ येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील गृह...

नागरिकांनी सुरक्षितेच्या दृष्टीने दिवाबत्ती खांब आणि फिडर पिलरला स्पर्श करू नये

पिंपरी : महापालिकेतर्फे इमारती, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर प्रकाश व्यवस्थेकरीता केलेल्या दिवाबत्तीसाठी 3 फेज 440 व्होल्टचा वीजपुरवठा केलेला असतो. नागरिकांनी सुरक्षितेच्या दृष्टीने दिवाबत्ती खांब आणि यंत्रणेशी छेडछाड करू नये, खांबाला...

थेरगावमध्ये महायुतीच्या उमेदवाराविरोधात एकही बुथ लावू देणार नाही – शिवसेना नगरसेवक नीलेश बारणे

पिंपरी : थेरगाव भागात महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधकांचा एकही बुथ लावू देणार नाही. या भागातील एक-एक मत आमदार लक्ष्मण जगताप यांनाच मिळेल. येथील जनता सुज्ञ आहे. ही...

निवडणूक पैशाने नाही तर निष्ठेने जिंकावी लागते

मावळ : जे पैशाच्या जीवावरती पक्षनिष्ठा बाजुला ठेऊन जनतेचा स्वाभिमान विकत घेण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांना मावळची जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या...