‘इकोफ्रेंडली’ इंद्रायणी थडी जत्रेत धावतेय ‘ई-रिक्षा’ अन्‌ ‘ई-कार्गो’

वृद्ध नागरिक, दिव्यांग, मुलांसाठी मोफत सुविधा ग्रीन शटल टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीचा पुढाकार पिंपरी : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याच्या हेतूने ‘इंद्रायणी थडी’ जत्रेत ‘ई-रिक्षा’ आणि ‘ई-कार्गो’ रिक्षा धावताना दिसत आहे. जत्रेसाठी येणारे वृद्ध नागरिक, दिव्यांग आणि लहान मुलांना जत्रेत फिरता यावे....

शहरातील कोविड-१९ रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी इम्युनिटी ज्यूस

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग व फैलाव लक्षात घेता विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरातील कोविड-१९ रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन व...

‘भिमा कोरेगाव’ विषयावर न्याय मिळण्यासाठी पिंपरी ते मंत्रालय दुचाकी रॅली…..राहुल डंबाळे

पिंपरी : तीन वर्षापुर्वी भिमा कोरेगावला झालेल्या दंगली प्रकरणातील संशयीत आरोपी संभाजी भिडे आणि इतर पंधराशे आरोपींना अद्याप पर्यंत अटक का झाली नाही ? या बद्दल आंबेडकरी चळवळीतील जनतेमध्ये...

महानगरपालिकेने कामगार व गरजू नागरिकांना अन्नधान्य किंवा जेवण पुरवावे ; विरोधी पक्षनेते नाना काटे

पिंपरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत महानगरपालिकेने कामगार व गरजू नागरिकांना अन्नधान्य किंवा जेवण पुरवावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी महानगरपालिका...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे मेड ऑन गो स्मार्ट हेल्थ-टेलिमेडिसीन ही सुविधा सुरु

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पीसीएमसी स्मार्ट सारथी या मोबाईल ॲपच्या माध्यमातून कोरोनाशी संबंधित रुग्णांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मेड ऑन गो स्मार्ट हेल्थ-टेलिमेडिसीन ही सुविधा सुरु करण्यात आली आहे....

आम्ही मोठे मन करू, पण मराठा समाजाने ही मोठ्या मनाने आम्हाला सत्तेत सहभागी करून...

पिंपरी : ‘मराठा समाजाला शिक्षणात, नोकऱ्यात आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, मात्र ते आरक्षण ओबीसी आरक्षण कोट्यातून दिल्यास रस्त्यावर उतरु, लोकप्रतिनिधी आणि पक्षांनी मूक भूमिका घेतली तर मतदानावर बहिष्कार...

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रसंगी पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

कोरोनाचा वाढता संसर्ग विचारात घेता व्यापक सर्वेक्षण व तपासण्या वाढवा - उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे : पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरासोबतच ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक...

पिंपरी चिंचवडमध्ये दुकाने उघडण्यास परवानगी द्या, अन्यथा व्यापारी दुकाने उघडतील : श्रीचंद आसवाणी

पिंपरी : 1 जून 2021 पासून पिंपरी चिंचवड मधिल सर्व व्यापारी आस्थापना, दुकाने दिवसातून किमान सहा तास सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी...

‘इंडिया स्कूल मेरीट ॲवार्ड – 2020’ पुरस्काराने एसबी पाटील पब्लिक स्कूलचा गौरव

एसबी पाटील पब्लिक स्कूलने पटकाविला राष्ट्रीय पुरस्कार पिंपरी : आगामी काळात पारंपरिक शिक्षण पध्दतीत आमुलाग्र बदल होऊन आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत, प्रयोगशील आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्यगुणात वेगाने वाढ करणारी शिक्षण पध्दती विकसित...

राष्ट्रवादीचे नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे निधन

पिंपरी (वृत्तसंस्था) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक व माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे निधन झाले आहे. आज (दि.०४) सकाळी चिंचवड येथील खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू...