वृत्तपत्र विक्रेते रामचंद्र रंगनाथ दळवी यांचे अल्पशा आजाराने निधन

पिंपरी : रामचंद्र रंगनाथ दळवी (वय 78) चिंचवड स्टेशन येथील वृत्तपत्र विक्रेते यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा मोठा...

‘इंडिया स्कूल मेरीट ॲवार्ड – 2020’ पुरस्काराने एसबी पाटील पब्लिक स्कूलचा गौरव

एसबी पाटील पब्लिक स्कूलने पटकाविला राष्ट्रीय पुरस्कार पिंपरी : आगामी काळात पारंपरिक शिक्षण पध्दतीत आमुलाग्र बदल होऊन आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत, प्रयोगशील आणि विद्यार्थ्यांच्या कौशल्यगुणात वेगाने वाढ करणारी शिक्षण पध्दती विकसित...

पिंपरी चिंचवड शहरामधील कोविड- १९ ची सायंकाळी ६:०० पर्यंतची आकडेवारी

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामधील कोविड- १९ संदर्भातील महत्त्वाची माहिती. दिनांक २२/०४/२०२० सायंकाळी ६:०० पर्यंतची आकडेवारी.

कोरोना लस नोंदणीच्या कोविन आणि सेतू प्रणालीतील त्रुटी दुर कराव्यात : ॲड. वैशाली काळभोर

महाराष्ट्रात लसीकरणासाठी केरळ पॅटर्न राबवावा.....ॲड. वैशाली काळभोर पिंपरी : कोरोना कोविड -19 चे लसीकरण आता राज्यात वेगाने सुरु आहे. वय वर्षे अठरा ते चव्वेचाळीस वयोगटातील नागरीकांना ‘कोविन’ (cowin.gov.in) या संगणक...

शहरातील कोविड-१९ रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी इम्युनिटी ज्यूस

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग व फैलाव लक्षात घेता विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरातील कोविड-१९ रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशन व...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिम्मित्त जाधववाडीत एक हजार 350 आयुष्मान भारत कार्डचे वितरण

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर, विद्यमान नगरसेवक राहुल जाधव व दत्त दिगंबर महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन मंगल जाधव यांच्या वतीने आमदार महेश लांडगे याच्या हस्ते जाधववाडी, प्रभाग...

मेड ऑन गो प्रणाली नागरिकांसाठी उपयुक्त -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या स्मार्ट सारथी अँपच्या वतीने नागरिकांना घरबसल्या वैद्यकीय सल्ला व उपचारांबाबत माहिती मिळवण्यासाठी विकसित केलेली मेड ऑन गो ही प्रणाली अत्यंत उपयुक्त...

अत्यावश्यक सेवा उद्योगासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळून आल्याने संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने औद्योगिक क्षेत्राकरीता आवश्यक त्या परवानग्या देण्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची...

लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त रिपब्लिकन सेनेच्या वतीने अभिवादन

पिंपरी : समतेचा आणि सामाजिक परिवर्तनाचा पुरस्कार करणारे लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे सर्वार्थाने लोकराजे होते. शिक्षणाद्वारे जातीभेद निर्मुलन, बहुजन समाजासाच्या उन्नतीसाठी त्यांना नोकर्‍यांमध्ये आरक्षण, स्त्रियांच्या प्रगतीसाठी स्त्री...

कोरोना काळात मान्यता नसतानाही सुरू केलेल्या शाळांवर तात्काळ फौजदारी गुन्हा नोंदवण्याचे निलम गोऱ्हे यांचे...

पुणे : कोरोना काळात मान्यता नसलेल्या शाळा सुरू करणं हा गंभीर गुन्हा असून त्याबाबत तात्काळ फौजदारी गुन्हा नोंदवावा आणि शिक्षण विभागानं त्यावर तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती...