एचए कंपनीमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन सुरु करा : डॉ. कैलास कदम

पिंपरी : कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन प्रभावी ठरत असल्यामुळे देशभर रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. या इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून केंद्र सरकारने नुकतेच पंचवीस खाजगी कंपन्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन...

‘स्पर्श’ हॉस्पिटलमधील भ्रष्टाचा-यांवर कायदेशीर कारवाई करावी : योगेश बहल

अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी बेकायदेशीररीत्या दिलेले पैसे परत घ्यावेत पिंपरी : सत्ताधारी भाजपाने कोरोना महामारीच्या नावाखाली महापालिका प्रशासनाला हाताशी धरून करोडो रूपयांची लुट केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणाला...

पारंपरिक खेळाला नवसंजीवनी

पिंपरी : पूर्वी शाळेला सुट्टी लागल्यानंतर गल्ली - बोळात लपा-छपी, गोटया, चिपळ्या, सागरगोटे इत्यादी खेळासोबत बालचमुंचा किलबिलाट असायचा. परंतु, हल्ली इंटरनेटच्या या काळात हे खेळ लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. सोसायटीच्या...

शिवसेनेच्या वतीने थेरगाव मध्ये कोविड केअर सेंटर : ॲड. सचिन भोसले

मातोश्री कोरोना कोविड केअर सेंटरचे पुढील आठवड्यात उद्‌घाटन पिंपरी : कोरोना कोविड -19 च्या जागतिक महामारीमध्ये राज्यातील लाखो नागरीक बाधित झाले आहेत. या दुस-या लाटेत पिंपरी चिंचवड मधिल वाढत्या रुग्णांची...

आजारांवर मोबाइलद्वारे कन्सल्टिंग; चिंचवड देवस्थान ट्रस्ट व जस्ट फॉर हार्टस् यांचा उपक्रम

पिंपरी : चिंचवड देवस्थान ट्रस्ट व जस्ट फॉर हार्टस् यांच्या संयुक्त विद्यमानाने 'माझे आरोग्य, माझी जबाबदारी' हा उपक्रम हाती घेतला आहे. सर्व आजारांवर योग्य मार्गदर्शन केले जाणार असून मोबाइलद्वारे...

‘इंद्रायणी स्वच्छता’ जनजागृती मोहिमेअंतर्गत रीव्हर ‘सायक्लोथॉन २०२२’ रॅलीचे रविवारी आयोजन

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अभिनेते प्रवीण तरडे यांच्या हस्ते उद्घाटन पिंपरी : 'इंद्रायणी स्वच्छता' जनजागृती मोहिमे अंतर्गत आमदार तथा भाजपाचे शहर अध्यक्ष महेशदादा लांडगे यांच्या संकल्पनेतून 'रीव्हर सायक्लोथॉन २०२२' रॅलीचे उद्घाटन...

माथाडी कामगार यांना आर्थिक पाठबळ देऊन आर्थिकदुष्ट्या सक्षमीकरणाचे काम करणाऱ्या रायरेश्वर व मातोश्री सहकारी...

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक नागरी आहे येथे असंघटित क्षेत्रातील कामगार मोठ्या प्रमाणावर आहेत त्यात प्रामुख्याने माथाडी कामगार यांचा उल्लेख करावा लागेल या माथाडी कामगाराला स्वतःच्या पायावर...

पीसीसीओई मध्ये “Know Japan” कार्यक्रमाचे आयोजन : डॉ. गोविंद कुलकर्णी

पिंपरी : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओई) येथे दोन दिवसीय "Know Japan" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी व शनिवारी (दि.१४ आणि १५...

दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण, ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID) विशेष मोहीम

पिंपरी : शहरातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण, त्यांना संगणकीय प्रणालीद्वारे “ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र” आणि “वैश्विक ओळखपत्र” (UDID) देण्यासाठी महापालिकेच्या वतीने १० मे ते ३१ मे या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात...

निगडीतील मातोश्री माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

निवडणुकीवर कामगार नेते इरफानभाई सय्यद यांचेच वर्चस्व.. अध्यक्षपदी पांडुरंग कदम तर उपाध्यक्षपदी बबन काळे यांची निवड... पिंपरी : निगडी, ट्रान्सपोर्टनगरच्या ' अ ' दर्जा प्राप्त मातोश्री माथाडी कामगार सहकारी पतसंस्थेची निवडणूक...