पिंपरी-चिंचवडमधील बांधकाम कामगारांसाठी कामगार नाक्यावर अटल आहार योजना पूर्ववत सुरू करा ; आमदार लक्ष्मण...

पिंपरी : महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी राबवण्यात येणारी अटल आहार योजना पिंपरी-चिंचवडमधील विविध ठिकाणच्या कामगार नाक्यांवर पूर्ववत तातडीने सुरू करण्यात यावी,...

पिंपरी चिंचवडमधील सर्व खासगी रुग्णालयांचे आयसीयू विभाग महापालिकेच्या नियंत्रणाखाली घ्या :  आमदार लक्ष्मण जगताप...

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या धडकी भरवणारी असून, त्यातील गंभीर रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे महापालिकेने सर्व कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडची संख्या युद्धपातळीवर नियोजन करून वाढविण्याची...

शिक्षक, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा ; आमदार महेशदादा लांडगे

भोसरी : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील महापालिका, नगरपंचायत, नगरपरिषदेमध्ये कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करावा, अशी मागणी आमदार महेश...

‘हर्मन’च्या ऑटोमॅटिक कनेक्टेड कार टेक्नॉलॉजिस उत्पादन प्रकल्पाचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन

पिंपरी : ‘हर्मन’च्या ऑटोमॅटिक कनेक्टेड कार टेक्नॉलॉजिस उत्पादन प्रकल्पाचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकण येथे उदघाटन केले. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, हर्मनचे मुख्य कार्यकारी अधिकारी...

शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्की अनुज्ञप्ती चाचणीच्या कामांकरीता पूर्वनियोजित वेळेनुसार उपस्थित राहण्याचे आवाहन

पुणे : राज्यामधील कोरोना परिस्थिकतीचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता शासनातर्फे आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शासनामार्फत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या आदेशास अनुसरुन परिवहन आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड परिवहन कार्यालया...

स्व.आण्णासाहेब पाटील यांना अभिप्रेत माथाडी कायदा व कामगार निर्माण करणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली...

पिंपरी : अंगमेहनतीचे काम करणा-या डोक्यावर भार वाहून नेणा-या माथाडी, मापाडी हमाल कामगारांच्या जिवनात आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी तसेच त्याचे जिवन सुखमय करण्यासाठी त्यांना संघटीत करून त्याच्या हक्कासाठी आपले आयुष्य...

लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजासाठी समाज प्रबोधन पर्व

पिंपरी : लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी समाज प्रबोधन पर्व उपयुक्त असल्याचे मत महापौर राहूल जाधव यांनी व्यक्त केले. अण्णाभाऊ साठे स्मारक परिसर, निगडी येथे दिनांक १ ते...

भाजपा भ्रष्टाचारी पक्ष आहे : नाना पटोले

नाना पटोले यांची पिंपरी चिंचवडमध्ये भव्य परिवर्तन दुचाकी रॅली पिंपरी : भाजपा हा भ्रष्टाचारीच पक्ष आहे. भाजपाच्या नेत्यांनी खोटं बोलून देशात सत्ता मिळवली. आज देश विकण्याचं काम भाजपाचे दिल्लीतील आका...

महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांवर कोट्यवधींचा खर्च करूनही गुणवंत्ता ढासळली

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांवर कोट्यवधींचा खर्च करूनही गुणवंतांची संख्या कमी होत आहे. गतवर्षी महापालिका शाळांचा दहावीचा निकाल ८५.०१ टक्के लागला होता. यावर्षी हा निकाल ६६.६४...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

पिंपरी :  महापराक्रमी महाराणा प्रतापसिंह व छत्रपती शिवाजी महाराज हे दोन महापुरुष एकाच युगात जन्मले असते तर भारताने संपूर्ण जगावर राज्य केले असते, असे मत आमदार महेश लांडगे यांनी...