कोरोनाविरुद्धची लढाईत पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाचे नियोजन चांगले : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात ज्या पद्धतीने करोना नियंत्रणात आणण्यासाठी लढाई सुरु आहे, त्याला काही प्रमाणात यश येत आहे. प्रशासनाने नियोजन चांगले केले आहे. डॅशबोर्डच्या माध्यमातून चांगले काम करता...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मोरया गोसावी महोत्सव साधेपणाने ; 1 जानेवारीपासून महोत्सव

अशोकराव गोडसे यांना जीवन गौरव पुरस्कार, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यान होणार नाही पिंपरी : कोरोना महामारीमुळे यंदा श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा होणार आहे. 1...

खाजगी दवाखाने ,शैक्षणिक संस्था व हॉटेलचे अधिग्रहण करावे-उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार

पुणे : पुणे शहराची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे.प्रशासनाने गाफील न राहता पूर्व तयारी म्हणून शहरातील खाजगी दवाखाने ,शैक्षणिक संस्था व हॉटेल अधिग्रहित करावे, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री...

बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन योजनेला सुरूवात

पिंपरी : महाराष्ट्र कामगार विभाग, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्यावतीने अटल सन्मान योजनेअंतर्गत पिंपळेगुरव, नवी सांगवी आणि सागवीमध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजनाची व्यवस्था सुरू करण्यात...

व्यावसायिक मालमत्तांचा लॉकडाऊनच्या काळातील कर माफ करावा : आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील सर्व जनजीवन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे ठप्प झाले आहे. त्यामुळे शहरातील सर्व व्यावसायिक मालमत्तांचा लॉकडाऊनच्या काळातील कर माफ करावा अशी मागणी आमदार...

भटक्या समाजाला राष्ट्रीय स्थरावर ‘डिएनटी’ कॅटेगरीत स्थान मिळावे : संजय कदम

भटक्या विमुक्त जाती जनजाती समाजाचा पिंपरीत क्रांतीमोर्चा भटक्या विमुक्तांना इदाते कमिशनच्या शिफारशी लागू करा ; संजय कदम पिंपरी : भटक्या विमुक्त जाती जनजाती समाजाला राष्ट्रीय स्थरावर ‘डिएनटी’ (डि नोटिफाईट ट्राईब) या...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोविड-१९ वॉर रुमला मा. जिल्हाधिकारी नवल किशोर राम...

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोविड-१९ संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती मा. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कोविड-१९ वॉर रुमला...

पिंपरी-चिंचवड शहरातील 350 मोबाईल टॉवर अनधिकृत

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील 613 मोबाईल टॉवरपैकी 350 टॉवर अनधिकृत आहेत. त्यातून मोबाईल कंपन्यांनी टॉवरची सुमारे 22 कोटी 43 लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्याच इमारतीवर...

‘एसआरए’ चा कारभार संशयास्पद, संमती पत्रासाठी जबरदस्ती

डॉ. आंबेडकर नगर झोपडपट्टी बचाव कृती समितीचा न्यायालयात दाद मागण्याचा इशारा पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रात नेहरुनगर पिंपरी येथील डॉ. आंबेडकर नगर झोपडपट्टी 1993 साली घोषित केलेली आहे. या...

पिंपरी-चिंचवडमधील आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना १० हजार रुपयांची आर्थिक मदत करा ; आमदार लक्ष्मण...

पिंपरी : कोरोनाची दुसरी लाट आल्याने लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. परिणामी समाजातील वंचित घटकांवर आर्थिक संकट ओढवले असून उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना जगण्याचे बळ देण्यासाठी शहरातील आर्थिक...