शिवजयंती उत्सवानिमित्त चिंचवड येथे मोफत आरोग्य शिबिरचे आयोजन

पिंपरी : अखिल सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोहननगर, रामनगर, चिंचवड स्टेशन, काळभोरनगर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्टार हाॅस्पिटल व स्वास्थ मेडीकल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य...

कोरोनाचे संकट गंभीर दातृत्वाचे हात खंबीर

मुंबई (वृत्तसंस्था) : दोन एप्रिलच्या संध्याकाळी सिडकोच्या वाशी येथील एक्झिबिशन सेंटरला पोहोचलो. डॉ.गणेश धुमाळ वैद्यकीय अधिकारी यांनी निवारा केंद्राची माहिती दिली होती. ती प्रत्यक्ष पहावी म्हणून तिथे पोहोचलो. कोरोना...

नागरिकांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कोरोनायोद्ध्यांना समर्पित : इरफान सय्यद

आरोग्यदूत, कामगार, कष्टकरी, वंचितांना एक हात मदतीचा पिंपरी : यंदाही करोनाचं संकट असल्याने आपण वाढदिवस साजरा करणार नाही. त्यामुळे शुभेच्छा देण्यासाठी कुणीही येऊ नये. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कुठेही गर्दी करू...

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या संचालकपदी श्री. शंकर गणपत पवार यांची नियुक्ती

पिंपरी : श्री. शंकर गणपत पवार, सभासद, पुणे महानगरपालिका, यांची नुकतीच पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. पुणे संचालकपदी नियुक्ती झाल्याने त्यांचा सत्कार सौ.उषा उर्फ माई मनोहर ढोरे-महापौर व श्री....

आकुर्डी रेल्वे स्थानकावर प्रसूत झालेल्या महिलेस तातडीने वैदयकीय मदत देणाऱ्या पोलीस मित्रांचा सन्मान

पिंपरी : १६ मे २०१९ रोजी आकुर्डी रेल्वे स्थानकावर प्रसूत झालेल्या महिलेस तातडीने वैदयकीय मदत देणाऱ्या प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या स्वयंसेवक,पोलीस मित्रांचा सन्मान १ जून २०१९ रोजी महापौर...

सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या समितीकडून हाथरस प्रकरणाची चौकशी करावी : राहुल डंबाळे

आई - बहिणींच्या सन्मानार्थ रविवारी पिंपरीत मशाल महारॅलीचे आयोजन पिंपरी : हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाचा निवृत्त तीन सदस्यीय समितीकडे द्यावा. या समितीत किमान एक सदस्य महिला न्यायाधीश...

निगडी पोलिसांनी 36 मोबाईल आणि 16 किलो गांजा केला जप्त

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांनी अँण्टी गुंडा स्कॉड तयार करून, रात्री गस्त घालून गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. वरील प्रमाणे गस्त घालत असताना निगडी पोलिसांनी 36 मोबाईल,...

नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये “पाणी प्या, निरोगी राहा” उपक्रम

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची घेतली जातेय काळजी पिंपरी : चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलने विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी एक नवीन उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. 'पाणी प्या – निरोगी राहा" असे या उपक्रमाचे नाव...

शहरातील गतिरोधक मृत्युचे सापळे बनत आहेत

पिंपरी : पिंपरी चिंचवड मनपाने शहरात 'अ', 'ब', 'क', 'ड', 'इ', 'फ', 'ग', 'ह', या सर्व क्षेत्रिय कार्यालया अंतर्गत सर्व मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर गतिरोधक बसवले आहेत, तथापी सदरच्या...

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पिंपरी येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर उषा उर्फ माई ढोरे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या...