नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया लवकरच राबवणार
८६ टक्के भूसंपादन पूर्ण; १४ टक्क्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव
आमदार लांडगे हॉस्पिटलमधून, तर आयुक्त होम क्वारंटाईन असतानाही बैठकीला उपस्थिती
पिंपरी : राजकीय अनास्थेमुळे रखडलेल्या पुणे-नाशिक महामार्गाच्या...
काव्यातील नक्षञ ई मासिक प्रकाशन सोहळा कायदेतज्ञ अँड.प्रफुल्ल भुजबळ यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न
भोसरी : नक्षत्राचं देणं काव्यमंच, पुणे यांच्या वतीने दर महिन्याला ई मासिकाचे प्रकाशन केले जाते. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त युवादिनी "काव्यातील नक्षञ" मासिकाच्या नवव्या अंकाचे ऑनलाईन प्रकाशन सोहळा" संपन्न झाला....
दापोडी येथे मुळा नदीवरील बोपोडी व दापोडीला जोडणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पूलाचे उद्घाटन
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई पुणे रस्त्यावर दापोडी येथे मुळा नदीवरील बोपोडी व दापोडीला जोडणा-या संत ज्ञानेश्वर महाराज पूलाचे उद्घाटन आमदार लक्ष्मण...
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
पिंपरी : कोरोनोचे रुग्ण वाढत असल्यामुळे राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात आणि पुणे, पिंपरीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळून लॉकडाऊन जाहिर करण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरीमध्ये 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन आहे. या...
पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अनागोंदी कारभार व भ्रष्टाचार
पिंपरी : पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अनागोंदी कारभार व भ्रष्टाचार होत असल्याचे या माहिती अधिकारातील माहितीवरून समोर आले आहे. बॅच, बिल्ला मिळण्यासाठी अपुरे कागदपत्रे, बोगस रहिवाशी दाखले, ज्या दिवशी संबंधित...
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या संचालकपदी श्री. शंकर गणपत पवार यांची नियुक्ती
पिंपरी : श्री. शंकर गणपत पवार, सभासद, पुणे महानगरपालिका, यांची नुकतीच पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. पुणे संचालकपदी नियुक्ती झाल्याने त्यांचा सत्कार सौ.उषा उर्फ माई मनोहर ढोरे-महापौर व श्री....
शहरातील नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे : आयुक्त श्रावण हर्डीकर
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील एकाच कंटेन्मेंट झोनमध्ये रुग्णांची वाढ होत आहे. महापालिका परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन महापालिका...
पीएमआरडीएचे पिंपरी-चिंचवडमधील जम्बो कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू करा ; आमदार लक्ष्मण जगतापांची उपमुख्यमंत्री...
रेमडेसिवीरसाठी डिजीटल प्रिस्क्रिप्शन स्वीकारा ; आमदार लक्ष्मण जगतापांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये नेहरूनगर येथे पीएमआरडीएमार्फत कार्यान्वित करण्यात आलेले जम्बो कोवीड रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात यावे, रेमडेसिवीर...
गणेशोत्सव शांततेत साजरा करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे – जिल्हाधिकारी
पुणे : गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा व्हावा यासाठी प्रशासनाने योग्य दक्षता घेतली आहे. याकाळात वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी, यासाठी पोलिसांनी नियोजन करावे. गणेशोत्सव शांततेने चांगल्या प्रकारे साजरा व्हावा...
जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदच्या वतीने संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जयंती, भक्ती शक्ती शिल्प निगडी...
पिंपरी : 'संताची भुमी म्हणून महाराष्ट्राचे एक वेगळेपण सम्पूर्ण जगासमोर आहे' यामध्ये अध्यात्माबरोबर विज्ञानवादी संत म्हणून जगतगुरु संत तुकाराम महाराज हे सर्वांच्या परिचयातले आहे. इतकी शतके गेली तरी आजही...