कोरोनाला रोखण्यासाठी केंद्राने लक्ष घालण्याची गरज ; भारती चव्हाण यांचे पंतप्रधानांना साकडे

राज्य शासन आणखी किती लोकांचे बळी घेणार आहे पिंपरी : राज्यात कोरोनाला रोखण्यात राज्य शासन पूर्णतः अपयशी ठरले आहे. प्रशासनाला कोणतेच निर्णय ठोसपणे घेता आले नाहीत त्यामुळे कोरोनाची रुग्ण संख्या...

‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने कारगिल विजय दिवस साजरा

पिंपरी  : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या वतीने संस्थेच्या चिंचवड येथील कॅम्पसमध्ये  'कारगिल विजय दिवस' साजरा करण्यात आला. या प्रसंगी शौर्य चक्र विजेते मधुसूदन सुर्वे...

‘स्पर्श’ हॉस्पिटलमधील भ्रष्टाचा-यांवर कायदेशीर कारवाई करावी : योगेश बहल

अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी बेकायदेशीररीत्या दिलेले पैसे परत घ्यावेत पिंपरी : सत्ताधारी भाजपाने कोरोना महामारीच्या नावाखाली महापालिका प्रशासनाला हाताशी धरून करोडो रूपयांची लुट केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणाला...

‘हर्मन’च्या ऑटोमॅटिक कनेक्टेड कार टेक्नॉलॉजिस उत्पादन प्रकल्पाचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन

पिंपरी : ‘हर्मन’च्या ऑटोमॅटिक कनेक्टेड कार टेक्नॉलॉजिस उत्पादन प्रकल्पाचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकण येथे उदघाटन केले. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, हर्मनचे मुख्य कार्यकारी अधिकारी...

कोरोनाबाबत पिंपरी मनपाने केलेली सुविधा समाधानकारक – चंद्रकांतदादा पाटील

सरकारने काही निर्णय गोंधळात मंजूर केले : चंद्रकांतदादा पाटील पिंपरी : ‘कोरोना’बाबत काळजी घेतली तर परिस्थिती नियंत्रणात येईल. महाराष्ट्रात पुणे आणि पिंपरी मध्ये पहिले रुग्ण सापडले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पुर्व...

नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत सर्व अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे-राज्यमंत्री संजय भेगडे

  पुणे : जिल्हयात उदध्वणाऱ्या संभाव्य आपत्तीच्या निवारणासह आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवत नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत दक्ष रहावे, अशा सूचना कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन संजय (बाळा)...

वायसीएमबाबत रुग्णांच्या वाढलेल्या तक्रारी पिंपरी-चिंचवड महापालिकेला शोभणाऱ्या नाहीत; आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्तांना...

पिंपरी : पिंपरी-चिंचवड तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी महत्त्वाचे असलेल्या महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील सोई-सुविधा आणि वैद्यकीय सेवेबाबत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारी वाढत आहेत. ही बाब श्रीमंत...

जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धाचे दिघी येथे आयोजन

भोसरी : नवजीवन स्पोर्ट्स फाऊंडेशन, दिघी व पुणे जिल्हा मल्लखांब संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राघव मंगल कार्यालय दिघी येथे रविवार दिनांक ०२/१०/२०२२ रोजी (सकाळी ११.०० वा.) उदय चषक जिल्हास्तरीय...

महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयाची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडून पाहणी

पुणे : कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय उपचाराच्या दृष्टीने तयारी करण्यात आलेल्या महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयाला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भेट देवून पाहणी केली....

दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण, ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID) विशेष मोहीम

पिंपरी : शहरातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण, त्यांना संगणकीय प्रणालीद्वारे “ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र” आणि “वैश्विक ओळखपत्र” (UDID) देण्यासाठी महापालिकेच्या वतीने १० मे ते ३१ मे या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात...