संगिता तरडे यांचा उत्तुंग भरारी पुरस्काराने गौरव

पिंपरी : कोरोना काळात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरीकांचा ‘ऐऑन इव्हेंट ॲण्ड हॉस्पिटॅलिटी’ या संस्थेतर्फे उत्तुंग भरारी, कोरोना यौध्दा आणि नवदुर्गा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात पिंपरी...

वाहन मालकांनी नव्याने सुरु होणाऱ्या चारचाकी मालिकेतील आकर्षक क्रमांकासाठी 29 जुलै पर्यंत अर्ज करावा

पुणे : पिंपरी -चिंचवड येथील उप प्रादेशिक परिवहन या कार्यालयात लवकरच चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,...

पुण्याचे पालकमंत्री म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जबाबदारी

पिंपरी : पुणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी आपल्या आमदार आणि पालकमंत्री पदाचा मंगळवारी (दि.4) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविला राजीनामा दिला होता. त्यामुळे पुण्याचे नवे पालकमंत्री...

शिवजयंती उत्सवानिमित्त चिंचवड येथे मोफत आरोग्य शिबिरचे आयोजन

पिंपरी : अखिल सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोहननगर, रामनगर, चिंचवड स्टेशन, काळभोरनगर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्टार हाॅस्पिटल व स्वास्थ मेडीकल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत आरोग्य...

पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे पालखी सोहळा नियोजनाची आढावा बैठक

पिंपरी : संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे देहू येथून प्रस्थान 24 जून तर संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे आळंदी येथून 25 जून रोजी प्रस्थान होणार आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा...

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘कोविड 19 वॉर रुम’ च्या कामकाजाचे विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी...

पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या 'कोविड 19 वॉर रुम' ला आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. येथून होत...

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे ३० जूनपर्यंत मिळकत करात सवलत

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. शहरातील नागरिकांनी सन २०२०-२०२१ मिळकत कर ३० जून २०२० पर्यंत रोख भरल्यास १० टक्के सवलत व ऑनलाइन...

उद्धवजींच्या वाढदिनी कामगारांना कोरोना सेफ्टी किटचे वाटप ; शिवसेना प्रणित महाराष्ट्र मजदूर संघटनेचा उपक्रम ...

उद्धवजींनी शांत, संयमी आणि धोरणी नेतृत्व शिवसेनेला दिलं - इरफान सय्यद पिंपरी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज आज साठावा वाढदिवस आहे. कोरोनाच्या संकटामुळं वाढदिवस...

पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रोचे डबे रुळावर बसविण्यास सुरुवात

पिंपरी : पुणे महामेट्रोचे पिंपरी-चिंचवड शहरातील काम वेगात सुरु आहे. मेट्रोचे डबे मोठ्या अवजड क्रेनच्या सहाय्याने रुळावर बसविण्याच्या कामाला आजपासून सुरुवात झाली आहे. पुणे महामेट्रोचे पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज...

ओझरचे अ. भा. नक्षत्र महाकाव्य संमेलन : कवी मंडळीसाठी नवीन उर्जा प्रदान करणारा ह्दय...

पुणे : ओझरच्या पावन भूमित आपण सर्व रसिक नक्षत्र उपस्थित राहून प्रभावीपणे काव्य सादरीकरण केले, नव्याने झालेल्या एकमेकांशी मैत्रीसोबत काव्याचा आनंद लुटला. एकमेकांबद्दल आदरभाव व प्रेमपुर्वक संवाद साधत दोन...