नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये “पाणी प्या, निरोगी राहा” उपक्रम

विद्यार्थ्यांच्या आरोग्याची घेतली जातेय काळजी पिंपरी : चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलने विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी एक नवीन उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. 'पाणी प्या – निरोगी राहा" असे या उपक्रमाचे नाव...

निष्ठा नसणाऱ्यांना मतदार जागा दाखवतील ; राज्यमंत्री बाळा भेगडे

मावळ : छत्रपतींचा मावळा आहे त्यामुळे अंगात निष्ठा आहे आणि पक्षाबरोबर एकनिष्ठ आहे. ज्यांच्या अंगात निष्ठा नाही त्यांना मावळ मधील मतदार योग्य वाट दाखविल्याशिवाय राहणार नाही असे मत राज्यमंत्री...

पिंपरी चिंचवड मनपाची निःशुल्क अँम्ब्युलन्स सेवा

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील कोरोना बाधित रुग्णांना तातडीने आवश्यकता असल्यास रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी वरील नंबर आपण देत आहोत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका व BVG MEMS (Maharashtra Emergency...

कामगार नेते इरफान सय्यद यांच्या वाढदिनी सेवाकार्याचे आयोजन

वाढदिवशी माझ्या भेटीसाठी येऊ नका ; इरफान सय्यद यांचं आवाहन पिंपरी : कामगार नेते, महाराष्ट्र शासन कामगार सल्लगार समिती सदस्य, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष, भारतीय कामगार सेना महासंघाचे राज्य उपाध्यक्ष...

बोपखेल मधील गणेशनगर येथे सम – विषम तारखेस पार्किंगबाबतचे तात्पुरत्या स्वरुपात आदेश निर्गमित

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुक सुरक्षित व सुरळीतपणे होण्याकरीता यापूर्वीचे काही निर्बंध रद्द करण्यात आले असून दिघी आळंदी वाहतुक विभाग हद्दीतील प्रभाग क्र.4 मधील गणेशनगर मुख्य रस्त्यावर वाहतुक...

सामुहिक शक्तीच्या जोरावर ‘करोना’ला निश्चित हरवू – उपमुख्यमंत्री अजित पवार

पिंपरी चिंचवडमधील 'करोना' उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर व्यक्त केला विश्वास पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरच नव्हे तर संपूर्ण राज्य 'करोना' विरोधात लढाई लढत आहे. या लढाईला जनतेचाही मोठा पाठिंबा मिळत असून...

पिंपरी चिंचवड शहरामधील कोविड- १९ ची सायंकाळी ६:०० पर्यंतची आकडेवारी

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामधील कोविड- १९ संदर्भातील महत्त्वाची माहिती. दिनांक २२/०४/२०२० सायंकाळी ६:०० पर्यंतची आकडेवारी.

नोकरदार महिलांच्या सोयीसाठी शहरात पाळणाघर सुरू करा

भाजप नगरसेविका अनुराधाताई गोरखे यांची मागणी पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असंख्य महिला भगिनी पुरुषांच्या बरोबरीने नोकरी, व्यवसाय करतात. त्या निमित्ताने त्यांना घराबाहेर पडावे लागते. त्यांच्या सोयीसाठी पुणे महानगरपालिकेने...

शहरातील पाणीपुरवठा दररोज चालू करावा : जागृत नागरीक महासंघ

पिंपरी : कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात थैमान घालत आहे. कोरोनाचा फैलाव थांबण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कर्फ्यु जाहीर केला आहे. नागरिकांना घरातून बाहेर पडण्यासाठी पूर्णपणे मज्जाव केला आहे. शिवाय नागरिकांनी ठराविक...

‘PCMC Teen 20 स्कुलोत्सव’ अंतर्गत खेळांविषयक जनजागृती उपक्रमाबाबत

पिंपरी : आम्ही ‘PCMC Teen 20 स्कुलोत्सव’ अंतर्गत जागरूकता सेमीनार आयोजित करीत आहोत, जे भारत सरकारद्वारे उपक्रमीत आहे. मुलांमध्ये कला आणि खेळांच्या माध्यमातील जागरूकता निर्माण करण्यासाठी हा एक सेमिनार...