पिंपरी-चिंचवडमधील आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना १० हजार रुपयांची आर्थिक मदत करा ; आमदार लक्ष्मण...

पिंपरी : कोरोनाची दुसरी लाट आल्याने लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. परिणामी समाजातील वंचित घटकांवर आर्थिक संकट ओढवले असून उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना जगण्याचे बळ देण्यासाठी शहरातील आर्थिक...

खासगी आस्थापना हा शब्द पूर्णपणे स्पष्ट करावा : माजी खासदार गजानन बाबर

पिंपरी : शासन अधिसूचनेद्वारे साथी रोगप्रतिबंधात्मक अधिनियम 1897 लागू करण्यात आला आहे. या अधिनियमातील तरतुदीनुसार मुंबई महानगर प्रादेशिक विकास क्षेत्र पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर शहरामधील सर्व खासगी आस्थापना 31...

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 3 लाख ट्रिपल लेअर सर्जिकल मास्कची खरेदी पहिल्या टप्प्यात 42 हजार मास्कचे...

पुणे : कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने तीन लाख ट्रिपल लेअर सर्जिकल अल्ट्रासोनिक मास्क खरेदी करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली...

रेशनिंग दुकानांच्या धान्य वितरण प्रणालीमध्ये राजकीय हस्तक्षेपाच्या प्रमाणत वाढ : माजी खासदार गजानन बाबर

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर महानगरपालिका हद्दीमधील रेशनिंग दुकानांच्या धान्य वितरण प्रणालीमध्ये राजकीय हस्तक्षेपाचे प्रमाण वाढत आहे. अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे त्यामुळे रेशनिंग दुकानदार भयभीत होत आहेत. वाटप...

संगिता तरडे यांचा उत्तुंग भरारी पुरस्काराने गौरव

पिंपरी : कोरोना काळात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरीकांचा ‘ऐऑन इव्हेंट ॲण्ड हॉस्पिटॅलिटी’ या संस्थेतर्फे उत्तुंग भरारी, कोरोना यौध्दा आणि नवदुर्गा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमात पिंपरी...

केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्‍या दरात धान्‍य वितरित करणार – जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

पुणे : कोविड १९ प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्‍यात आलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर मे व जून २०२० या महिन्‍यांकरिता अंत्‍योदय अन्‍न योजना व अन्‍नसुरक्षा योजनेत समावेश नसलेल्‍या उर्वरित केशरी...

जाहिरातींचा खर्च अनुदानासाठी वापरा, गॅस दरवाढ मागे घ्या : राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विशाल...

गॅस दरवाढीचा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध पिंपरी : युपीए सरकारच्या काळात 410 रुपयांना मिळणा-या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत भाजप सरकारने दुप्पटीहून जास्त केली. महिलांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे नाटक...

‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने कारगिल विजय दिवस साजरा

पिंपरी  : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या वतीने संस्थेच्या चिंचवड येथील कॅम्पसमध्ये  'कारगिल विजय दिवस' साजरा करण्यात आला. या प्रसंगी शौर्य चक्र विजेते मधुसूदन सुर्वे...

जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठाचे ऑनलाईन उद्घाटन

पिंपरी : महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे तशी पिंपरी चिंचवड नगरी देखील संत आणि थोर महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. अशा नगरीमध्ये आज जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठाचे उद्घाटन करताना...

माथाडींच्या मदतीसाठी इरफान सय्यद यांचे कामगारमंत्र्यांना साकडे

पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातील माथाडी कामगार आर्थिक मदतीपासून वंचित... पिंपरी : ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य कामगार विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या माथाडी मंडळातील नोंदणीकृत माथाडी कामगारांचा सरकारने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या...