२० वी राज्यस्तरीय काव्यमैफल व पारितोषिक समारंभ उत्साहात संपन्न
भोसरी : नक्षञाचं देणं काव्यमंच मुख्यालय भोसरी यांच्यावतीने २० वी राज्यस्तरीय श्रावणी काव्यमैफल व पारितोषिक वितरण सोहळा अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटन जेष्ठ कवी...
अखेर निगडीतील महाराणा प्रताप उद्यानाच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी
भाजप कामगार आघाडी जिल्हा सरचिटणीस किशोर हातागळे यांच्या मागणीला यश ; अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांची प्रस्तावाला मान्यता
पिंपरी : निगडीतील महाराणा प्रताप उद्यानाची सुरक्षा या स्मारकाच्या स्थापनेपासुन वाऱ्यावरच होती...
बिहार फौंडेशन आणि पुर्वांचल विकास मंच यांच्यावतीने गरजूंना मदत
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरामध्ये लॉकडाऊनच्या दुसऱ्या सत्रातील पहिल्या दिवसापासून बिहार फौंडेशन आणि पुर्वांचल विकास मंच यांच्यावतीने गरजूंना शिधा वाटप करण्यात येत आहे. या मध्ये जीवन आवश्यक वस्तू जसे...
केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात धान्य वितरित करणार – जिल्हाधिकारी नवल किशोर राम
पुणे : कोविड १९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर मे व जून २०२० या महिन्यांकरिता अंत्योदय अन्न योजना व अन्नसुरक्षा योजनेत समावेश नसलेल्या उर्वरित केशरी...
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया लवकरच राबवणार
८६ टक्के भूसंपादन पूर्ण; १४ टक्क्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव
आमदार लांडगे हॉस्पिटलमधून, तर आयुक्त होम क्वारंटाईन असतानाही बैठकीला उपस्थिती
पिंपरी : राजकीय अनास्थेमुळे रखडलेल्या पुणे-नाशिक महामार्गाच्या...
महावितरणच्या धाक-धपटशाही विरुद्ध रणरागिणी जशासतसे उत्तर देतील : डॉ. भारती चव्हाण
पिंपरीत जन आंदोलन समितीच्या वतीने महावितरणाच्या विरोधात घोषणा
पिंपरी : महाआघाडी सरकार वीजबीलाबाबत औदार्य दाखवत आहे. परंतू हे धादांत खोटे असून कैकपट वाढीव वीजबिले देऊन हे बील न भरणा-या ग्राहकांचा...
महापौर आपल्या दारी
पिंपरी : महापौर आपल्या दारी या कार्यक्रमा अंतर्गत महापौर राहुल जाधव यांनी देहू आळंदी रस्ता, इंद्रायणी पार्क मोशी, गायकवाड वस्ती मोशी, येथे पाहणी दौरा केला व नागरीकांच्या भेटी घेऊन...
पिंपरी कॅम्पमधील रस्त्यावरील अतिक्रमणे हटवावित
पिंपरी : पिंपरी कॅम्पात वाहतुकीची मोठी समस्या भेडसावत आहे. रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीने हटविण्यात यावीत. पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. कॅम्पातील वाहतूक...
भोसरी विधानसभा खड्डेमुक्त अभियान ; आमदार महेशदादा लांडगे
भोसरी : शहरातील काही भागात रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात रस्त्यावर मोठे खड्डे पडतात. यंदा अजून पाऊस सुरूच असल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात होतात. वाहनचालकांना...
आरटीई साठी तक्रार निवारण व व्यवस्थापन समिती स्थापन करा : एनएसयुआयची मागणी
पिंपरी : आरटीई कायदा अंतर्गत प्रवेश देताना पालकांची फसवणूक व संस्था चालकांकडून दुजाभावाची वागणूक दिली जाते असे निदर्शनास आले आहे. याला आळा घालण्यासाठी तत्काळ प्रत्येक जिल्हास्तरावर वा शक्य असल्यास...