राज्य शासनाच्या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिका करीता महानगरपालिकेच्या नेहरुनगर दवाखान्याची निवड

पिंपरी : गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत २०२१-२२ मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नेहरुनगर दवाखान्याची राज्य शासनाच्या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाकरीता निवड झाली आहे. भोसरी रुग्णालय द्वितीय तर आकुर्डी रुग्णालयाने तृतीय क्रमांक प्राप्त केला...

चिंचवडमधील मोरया गोसावी मंदिर तीर्थक्षेत्र म्हणून घोषीत

 आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचे मानले आभार पिंपरी : पिंपरी-चिंचवडची धार्मिक ओळख असलेल्या चिंचवडगावातील मोरया गोसावी चिंचवड देवस्थानाला “क” वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा आणि मोरया...

शहीद बाबू गेनू यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रतिमेस पुष्पहार अर्पण

पिंपरी : थोर क्रांतिकारक बाबू गेनू यांनी वयाच्या २१ व्या वर्षी भारताच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाने देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातील धगधगणारी क्रांतीची मशाल अधिक प्रज्वलीत झाली असे प्रतिपादन सह आयुक्त आशादेवी...

‘इंद्रायणी स्वच्छता’ जनजागृती मोहिमेअंतर्गत रीव्हर ‘सायक्लोथॉन २०२२’ रॅलीचे रविवारी आयोजन

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अभिनेते प्रवीण तरडे यांच्या हस्ते उद्घाटन पिंपरी : 'इंद्रायणी स्वच्छता' जनजागृती मोहिमे अंतर्गत आमदार तथा भाजपाचे शहर अध्यक्ष महेशदादा लांडगे यांच्या संकल्पनेतून 'रीव्हर सायक्लोथॉन २०२२' रॅलीचे उद्घाटन...

मुलींच्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या ओम प्रतिष्ठानचा माहितीपट प्रदर्शित

पिंपरी : ओम प्रतिष्ठान संचलित विद्यांगण शाळेत शनिवारी विद्यादान योजनेच्या एका लाभार्थी विद्यार्थिनीला कल्यानी कुलकर्णी यांच्या हस्ते आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. यादरम्यान संस्थेच्या कार्याचा सखोल मागोवा घेणारा लघु...

“बालदिनानिमित्त मोफत बालरोग शिबीर” 

पिंपरी : डॉ. डी. वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी पुणे येथील बालरोग विभागाच्या वतीने ७ नोव्हेंबर २०२२ (सोमवार) ते १४ नोव्हेंबर २०२२ (सोमवार) पर्यंत बालदिन...

डन्झो डिजिटल प्रा. लि. या आस्थापनेत काम करणाऱ्या माथाडी कामगार यांच्या प्रश्नाबाबत न्याय मिळवून...

पिंपरी: पुणे जिल्ह्यातील मे. डन्झो डिजिटल प्रा. लि. या आस्थापनेत काम करणारे नोंदीत माथाडी कामगार हे गेल्या ७-८ महिन्यापासून विना वेतन काम करीत आहेत. दिवाळी सण असून सुद्धा या...

”दिवाळी सण फक्त दिव्यांचा उत्सव नाही, तो तिमिरातुन प्रकाशाकडे नेणारा ऊर्जाश्रोत” – पोलीस उपायुक्त...

''अंध बांधवानी अधिक सतर्क रहात स्वतःची काळजी घ्यावी'' - पोलीस सह. आयुक्त आनंद भोईटे पिंपरी : ''दिवाळी हा सण फक्त दिव्यांचा उत्सव नसून तो तिमिरातुन प्रकाशाकडे नेणारा ऊर्जाश्रोत आहे. हा...

 पिंपरी चिंचवड परिसरातील रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने करा : पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील

पिंपरी : पावसामुळे शहरातील रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे तसेच नादुरुस्त रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करावीत. रस्ते, आरोग्य, पाणी तसेच नागरिकांच्या मुलभूत गरजांचे नियोजन करावे अशा सूचना राज्याचे उच्च...

महाराष्ट्रातील गोरगरीब घरातील लहान बाळांसाठी एवढे कराच ; आमदार लक्ष्मण जगताप यांची आरोग्यमंत्री प्रा....

पिंपरी : जन्मताच ऐकू न येणाऱ्या लहान बाळांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व एडीआयपीअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केली जाते. त्यासाठी दोन वर्षापर्यंतची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ही वयोमर्यादा पाच...