पिंपरी चिंचवड शहराच्या निर्मितीचे शिल्पकार कै. अण्णासाहेब मगर यांच्या स्मृती दिन साजरा

पिंपरी  : पिंपरी चिंचवड शहराच्या निर्मितीचे शिल्पकार कै. अण्णासाहेब मगर यांच्या स्मृती दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस व पुतळयास महापौर राहूल जाधव  व सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार...

1 जुलै 2019 रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

पिंपरी : 1 जुलै 2019 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांच्या दालनात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपले अर्ज विहित नमुन्यात आवश्यक...

कृष्णानगर येथील शारदनगर -शिवाजी पार्कला जोडणारा स्पाईन रस्त्यावर पादचारी भुयारी मार्गाचे उदघाटन

पिंपरी: लोक रांची गरज ओखून नगरसतनुनी प्रभागात विकासदेय करावत शरदनगर ते शिवाजीपार्क भुयारी मार्ग विकसित करुन महानगरपालिकेने नागरिकचन्या समस्या सादविल्या म्यास जैसी भागातिल नागरससेनी केलेला पाठपुरावा हे लवचे महर्षि...

सर्व कारखान्यांना सूचित करुन घनकचरा व दूषित पाणी यांचे शुध्दीकरण करण्याची यंत्रणा बसविण्याच आदेश

पिंपरी : पिंपरी -चिंचवड व पुणे परिसरामध्ये नागरिकांना वाढत्या प्रदूषणाचा सामना करावा लागत असून प्रदुषणामुळे व हवामान बदलामुळे विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. वन्यजीव वन्यप्राणी व वनस्पती यांना...

आयुक्‍तांच्या मनमानी कारभारामुळे, विद्यार्थी शालेय साहित्यापासून वंचित

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेले तब्बल 46 हजार विद्यार्थी अद्यापही शालेय साहित्यापासून वंचित आहेत. शाळा सुरू होऊन आता पहिला आठवडा संपल्यानंतरही आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी...

अस्वच्छता आढळल्यास जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई

पिंपरी : महापालिकेच्या वतीने शहरात उभारण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहे, मुताऱ्या अथवा इतर ठिकाणी अस्वच्छता आढळल्यास त्या ठिकाणच्या जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याबरोबरच स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या ठेकेदारावरही...

नागरिकांनी सुरक्षितेच्या दृष्टीने दिवाबत्ती खांब आणि फिडर पिलरला स्पर्श करू नये

पिंपरी : महापालिकेतर्फे इमारती, सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर प्रकाश व्यवस्थेकरीता केलेल्या दिवाबत्तीसाठी 3 फेज 440 व्होल्टचा वीजपुरवठा केलेला असतो. नागरिकांनी सुरक्षितेच्या दृष्टीने दिवाबत्ती खांब आणि यंत्रणेशी छेडछाड करू नये, खांबाला...

यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएसच्यावतीने ‘जागतिक योग दिन’ उत्साहात साजरा

पिंपरी  : २१ जून रोजी संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सायन्स अर्थात आय आय एम एसमध्येही हा योग दिन साजरा करण्यात...

विद्यार्थ्यांना मोफत पीएमपीएमएल बसपासपोटी महापालिकेने दिले सव्वातीन कोटी रुपये

पिंपरी : महापालिकेतर्फे शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी पीएमपीएमएलचा मोफत पास दिला जातो. केवळ शैक्षणिक वापरासाठी हा पास उपयोगात आणला जातो. शाळांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सन 2019-20 या...

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर आणि मातंग समाजाच्या आरक्षणाचे गाजर

पिंपरी - राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थसंकल्पात धनगर व मातंग समाजासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र हे निवडणुकीपुरते गाजर असून त्यापेक्षा धनगर आणि मातंग समाजाच्या आरक्षणाचा...