मोशी कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत

भोसरी : मोशीतील नव्याने होणाऱ्या एक हजार टन क्षमतेच्या रिकव्हरी फॅसेलिटी (एमआरफ)च्या प्रकल्पाची व प्लास्टिकपासून इंधन निर्मितीची महापौर राहूल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाहणी केली. स्थापत्य पर्यावरण विभागाचे...

त्रिवेणीनगर चौक ग्रेडसेपरेटर बांधण्याचे नियोजन करावे

पिंपरी : स्पाईन रस्त्यावरील त्रिवेणीनगर चौक जंक्शन ठरू लागला आहे. पुणे-मुंबई महामार्ग आणि पुणे-नाशिक महामार्ग या दोन महामार्गांना जोडणारा चौक आहे. त्यासोबत पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीला लागून विकसित झालेल्या चाकण...

रस्त्यांवरील रहदारीला अडथळा ठरणार्‍या बेकायदेशीर टपर्‍या, अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे आदेश

पिंपरी : महापालिकेच्या शनिवारी आयोजित केलेल्या विशेष महासभेत चिंचवड स्टेशन येथील एका अनधिकृत टपरीधारकावर कारवाई करणार्‍या सत्ताधारी भाजप नगरसेवक शितल शिंदे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिल्याचे पडसाद उमटले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी...

महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांवर कोट्यवधींचा खर्च करूनही गुणवंत्ता ढासळली

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांवर कोट्यवधींचा खर्च करूनही गुणवंतांची संख्या कमी होत आहे. गतवर्षी महापालिका शाळांचा दहावीचा निकाल ८५.०१ टक्के लागला होता. यावर्षी हा निकाल ६६.६४...

महापालिकेतील बांधकाम परवानगी विभागातील दोषी भ्रष्ट अभियंत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील बांधकाम परवानगी विभागातील अभियंत्यांनी रस्ता अस्तित्वात नसतानाही एका बांधकाम व्यावसायिकाला आठ मजली इमारत बांधण्याची परवानगी दिली. खोट्या नकाशाद्वारे परवानग्या दिल्या. महापालिकेतील अभियंत्यांनी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया...

पदपथ, मोकळ्या आणि अडगळीच्या जागी टाकाऊ बांधकाम साहित्य टाकल्यास, आता महापालिका फौजदारी गुन्हा दाखल...

पिंपरी : केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन हवामान बदल मंत्रालयातर्फे 'बांधकाम साहित्य व राडारोडा यांच्यातील टाकाऊ घटकाची विल्हेवाट लावणे' या नियम 2016 नुसार महापालिकेने व्यवस्थापकाची जबाबदारी पार पाडावयाची आहे. पर्यावरण...

परदेशामध्ये शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत ; अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रती वर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. अनुसूचित...

बालकामगारांना कामावर ठेवू नये ; कामगार उप आयुक्‍त कार्यालयाचे आवाहन

पुणे : 12 जून हा दिवस “जागतिक बालमजूरी विरोधी दिन” म्हणून साजरा करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यास अनुसरुन 12 जून पासून बालमजूरी विरोधी सप्ताह राबविण्यात येत आहे. या...

मुंबई व महाराष्ट्र महापौर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 19 व्या महापौर परिषदेचे आयोजन

पिंपरी : अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई व महाराष्ट्र महापौर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 19 व्या महापौर परिषदेचे आयोजन नुकतेच लोणावळा येथे करण्यात आले होते. राज्यातील विविध 16 महापालिकांचे...

पिंपरी-चिंचवड शहर भाजपतर्फे रावसाहेब दानवे व गिरीश बापट यांचा जाहीर सत्कार

पिंपरी : लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून जो दणका दिला तो सर्वांत महत्वाचा होता. पवार घराण्याला घरी बसविण्याचा इतिहास पिंपरी-चिंचवडकारांनी केला. ही काळाची गरज होती, असे भाष्य पुणे शहराचे...