जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्यासाठी मोशीमध्ये कडकडीत बंद
भोसरी : मोशीतील नियोजित सफारी पार्कची आरक्षित जागा पुण्यातील कचरा टाकण्यासाठी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. याला विरोध करत, जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्यासाठी मोशीतील ग्रामस्थांनी रविवारी मोशीतील सर्व व्यवहार बंद...
शहरामधील नालेसफाईची कामे अपुर्णच
पिंपरी : पावसाळ्यात कोणतीही समस्या यायला नको, ठरवून दिलेल्या मुदतीत नालेसफाई झाली पाहिजे, असे आदेश वरिष्ठांनी दिले. परंतु हे आदेश कागदावरच राहिले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या...
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
पिंपरी : महापराक्रमी महाराणा प्रतापसिंह व छत्रपती शिवाजी महाराज हे दोन महापुरुष एकाच युगात जन्मले असते तर भारताने संपूर्ण जगावर राज्य केले असते, असे मत आमदार महेश लांडगे यांनी...
पुण्याचे पालकमंत्री म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जबाबदारी
पिंपरी : पुणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी आपल्या आमदार आणि पालकमंत्री पदाचा मंगळवारी (दि.4) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविला राजीनामा दिला होता. त्यामुळे पुण्याचे नवे पालकमंत्री...
पुणे येथे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठका
भोसरी : खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी पुणे महानगरपालिका, महावितरण कार्यालय, बीएसएनएल कार्यालय, पुणे रेल्वे विभागीय मंडळ, महाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर...
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पवना नदीची महाआरती
पिंपरी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका, शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिक, स्वयंसेवी संस्था यांच्या वतीने पर्यावरणविषयक व्याख्यान व पवना नदीची महाआरती करण्यात आली.
यावेळी महापौर राहुल जाधव बोलत होते. यावेळी नगरसेविका...
विधानसभेला जास्तीत जास्त तरुण चेहऱ्याला संधी; राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
पुणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला मतदार वेगळा विचार करतात. त्यामुळे लोकसभेच्या निकालाने खचून जाऊ नका. विधानभेच्या तयारीला लागा. विधानसभेला जास्तीत जास्त तरुण चेहऱ्याला संधी दिली जाईल. त्यासाठी आतापासूनच...
शिक्षक, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा ; आमदार महेशदादा लांडगे
भोसरी : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील महापालिका, नगरपंचायत, नगरपरिषदेमध्ये कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करावा, अशी मागणी आमदार महेश...
जुन्नर- आंबेगाव आंबा महोत्सवातून कृषी पर्यटन व ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना
7 जूनपासून “जुन्नर – आंबेगांव आंबा महोत्सव
मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने जुन्नर- आंबेगाव येथे "जुन्नर -आंबेगाव आंबा महोत्सव 2019" चे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने पर्यटकांना...
दापोडी येथे मुळा नदीवरील बोपोडी व दापोडीला जोडणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पूलाचे उद्घाटन
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई पुणे रस्त्यावर दापोडी येथे मुळा नदीवरील बोपोडी व दापोडीला जोडणा-या संत ज्ञानेश्वर महाराज पूलाचे उद्घाटन आमदार लक्ष्मण...