कीडनाशक व्यवस्थापन विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रत्यक्ष कर विवाद से विश्वास  विधेयक २०२० मध्ये बदल करायला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे, अशी माहिती केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल नवी दिल्ली इथं...

रालोआ सरकारनं घेतलेले शेकडो निर्णय अभूतपूर्व

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुस-या कार्यकाळातल्या सुरुवातीच्या काही महिन्यांमधे आपल्या सरकारनं घेतलेल्या रालोआ सरकारनं गेल्या आठ महिन्यात घेतलेले शेकडो निर्णय अभूतपूर्व असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत...

उमेदवारांविरोधातील फौजदारी गुन्ह्यांची माहिती प्रसिद्ध करा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांविरुद्ध प्रलंबित असलेल्या फौजदारी प्रकरणांचे तपशील त्यांच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणासंदर्भात दाखल झालेल्या एका अवमान याचिकेवर...

बिमस्टेकच्या अंमली पदार्थ तस्करीविरोधी परिषदेचं उद्धाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिमस्टेकच्या सदस्य राष्ट्रांसाठी अंमली पदार्थ तस्करी विरोधात  दोन दिवसीय परिषदेचं उद्धाटन गृहमंत्री अमित शाह नवी दिल्ली इथं करणार आहेत. अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोनं या परिषदेचं आयोजन...

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते मुक्ता महाजनी यांच्या ‘द कोड’ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई : ‘द कोड’ या मुक्ता महाजनी लिखित पुस्तकाचे प्रकाशन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते आज वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित कार्यक्रमात झाले. जीवनामध्ये यशप्राप्तीमध्ये येणाऱ्या सात अडथळ्यांचे सुंदर...

कोरोना विषाणू : राज्यात केवळ एक जण पुणे येथे निरीक्षणाखाली

चिनी प्रवासी नायडू रुग्णालयाच्या सेवेने भारावला मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात केवळ एक जण पुणे येथे निरीक्षणाखाली असून आतापर्यंत रुग्णालयात भरती झालेल्या 43 पैकी 42 जणांना घरी सोडण्यात आले...

बहुजन कल्याण विभागातर्फे नवीन १६ शुल्काचे अनुदान मिळणार – मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

मुंबई : विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग व विशेष मागासप्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी आता 16 इतर शुल्कांचा समावेश केला असून त्याचे अनुदान अनुदानित व विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित महाविद्यालयांतील व्यावसायिक व बिगर...

गावात कृषि अधिकारी, कृषि सहाय्यक येतात का? – कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर...

‘कृषिमंत्री एक दिवस शेतावर’ उपक्रमाची सुरुवात मुंबई : शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी ‘कृषिमंत्री एक दिवस शेतावर’ हा उपक्रम राबविण्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी 7 फेब्रुवारी रोजी नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात...

‘ऑरगॅनिक फूड फेस्टिव्हल’मध्ये महाराष्ट्रातील ८ दालने; २१ ते २३ फेब्रुवारीपर्यंत दिल्लीत प्रदर्शन

नवी दिल्ली : सेंद्रीय शेती संबंधित उद्योग करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने  केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय आणि महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्या वतीने 21 ते 23 फेब्रुवारी 2020 पर्यंत...

खारभूमी लाभक्षेत्रात समाविष्ट केलेल्या मुरूडवासियांच्या जमिनीच्या चुकीच्या नोंदी रद्द करा – राज्यमंत्री आदिती तटकरे

मुंबई : रायगड जिल्ह्यातील मुरूड क्षेत्र हे पर्यटनासाठी प्रसिद्ध असून, येथील नागरिकांचा उदरनिर्वाह हा पर्यटनाशी संबंधित व्यवसायावर अवलंबून आहे. या क्षेत्रातील मुरूड वासियांच्या जमिनी चुकीच्या नोंदीने खारभूमी लाभक्षेत्रात समाविष्ट...