महाराष्ट्रात ‘संगीत, नृत्य आणि कला विद्यापीठ’ सुरु करण्याबाबत शासन पुढाकार घेणार – सांस्कृतिक कार्यमंत्री...
भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार पंडित अरविंद परिख यांना प्रदान
मुंबई : महाराष्ट्रात अनेक शास्त्रीय संगीत, नृत्य आणि कला घराणी आहेत. या घराण्यांतून अनेक दिग्गज कलाकार महाराष्ट्राला...
महिला व बालविकासाच्या योजनांसाठी आता सर्वसामान्यांच्या सूचनांचा समावेश – महिला व बालविकास राज्यमंत्री बच्चू...
चांगल्या आणि दर्जेदार सूचना देणाऱ्यांना पुरस्कार देणार
मुंबई : राज्यातील महिला आणि मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यशासन आता मंत्रालय स्तराबरोबरच क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका ते महिला बालविकास अधिकारी आणि...
मद्य अनुज्ञप्ती व नियमावलीसंदर्भात मागणी व सूचनांचा अभ्यास करु – राज्य उत्पादन शुल्क मंत्री...
मुंबई : अनुज्ञप्ती तसेच अन्य नियमावलीसंदर्भात मागणी आणि सूचना यांचा अभ्यास करुन निर्णय घेतले जातील, असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. चेंबर ऑफ कॉमर्सच्या, आयएमसी...
एनसीसीच्या शिस्तीने संस्कारी, संस्कृती जपणारा आणि राष्ट्रप्रेमी नागरिक घडतो – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.)मध्ये देण्यात येणाऱ्या शिस्तीने संस्कारी, संस्कृती जपणारा आणि राष्ट्रप्रेमी नागरिक घडविला जातो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
राजधानी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्याच्या एनसीसीच्या...
राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी टूर ऑपरेटर, ट्रेकर्स, ब्लॉगर्स यांच्यासमवेत चर्चा
संकल्पना, सूचना देण्याचे पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांचे आवाहन
मुंबई : राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध घटकांचा सहभाग घेण्याच्या दृष्टीने पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी राज्यातील विविध भागातील सहल आयोजक (टूर...
श्रीक्षेत्र माहुरगड विकास आराखड्यासंदर्भात आढावा बैठक
मुंबई : श्रीक्षेत्र माहूरगड विकास आराखड्यासंदर्भात आढावा बैठक विधानभवन येथे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
श्रीक्षेत्र माहूर हे देवींच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक प्रमुख शक्तीपीठ असून पर्यटनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे...
तारापूरमध्ये कंपनीला भीषण आग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका केमिकल कंपनीत भीषण आग लागली आहे. या आगीत हेमंत बारी(४२) आणि विनय बिंद(२७) हे २ जण भाजले आहेत.
यातल्या...
शासनाकडून एसटीला २२० कोटी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य परिवहन महामंडळामार्फत प्रवास भाड्यात ३३ टक्क्यापासून १०० टक्क्यापर्यंत सवलत देण्यात येते, यानुसारच राज्यशासनानं २२० कोटी रुपये एसटी महामंडळास दिले आहेत.
ऑगस्ट २०१९ ते नोव्हेंबर २०१९...
अमेरिकेला सहकार्य करु नका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : OIC अर्थात, इस्लामी सहकार संघटनेनं काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची 'मध्यपूर्वेसाठीची शांती योजना' नाकारत, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अमेरिकेला कोणतंही सहकार्य न करण्याचं आवाहन सदस्य...
जेरेमी लालरिनुंगा ६७ किलो वजनी गटाचं विजेतेपद पटकावलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोलाकाता इथं आयोजित राष्ट्रीय भारत्तोलन स्पर्धेत युवा ऑलम्पिक विजेता जेरेमी लालरिनुंगा ६७ किलो वजनी गटाचं विजेतेपद पटकावलं. त्यानं २०१८ मधे ब्यूनस आयर्स इथं झालेल्या युवा...











