कमी खर्चात उपग्रह प्रक्षेपकांची निर्मिती करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रो अर्थात, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या कमी खर्चातल्या उपग्रह प्रक्षेपकांची निर्मितीसाठी तयारी करत असल्याची घोषणा इस्रोचे उपसंचालक हरिदास टी.व्ही. यांनी केली आहे. ते काल थिरुअनंतपुरम...
ब्रिटन अधिकृतरित्या युरोपीय संघातून बाहेर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनने अखेर युरोपियन महासंघाचे सदस्यत्व सोडले आहे. काल रात्री ११ वाजता ब्रिटन युरोपियन महासंघामधून बाहेर पडला. यावेळी ब्रेक्झिट समर्थकांनी जल्लोष आणि विरोधकांनी निदर्शनं केली.
ब्रेक्झिटच्या बाजूनं...
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन निघालेलं पहिलं विशेष विमान नवी दिल्ली...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, चीनमधल्या वूहान प्रांतात अडकलेल्या भारतीयांना घेऊन निघालेलं, जम्बो-७४७ हे एअर इंडियाचं पहिलं विशेष विमान आज सकाळी नवी दिल्ली विमानतळावर पोचलं. काल...
ऑस्ट्रेलिअन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी मुगुरुझा आणि सोफिया यांच्यात लढत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलिअन खुल्या टेनिस स्पर्धेत मेलबर्न इथं महिला एकेरीचा अंतिम सामना होणार आहे. महिला एकेरीच्या विजेतेपदासाठी स्पेनची गार्बीन्या मुगुरुझा आणि अमेरिकेची सोफिया केनीन यांच्यात लढत होईल.
पुरुष...
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निदर्शनं करणा-यांशी बोलणी करायला सरकार तयार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निदर्शनं करणा-यांशी बोलणी करण्यास सरकार तयार असल्याचं केंद्रीय कायदे आणि न्यायमंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विट केलं आहे.
या कायद्यातल्या तरतूदी सरकार निदर्शनं करणा-यांना...
करोना व्हायरस : रुग्णालयात निरीक्षणाखाली असलेल्यांना घरी सोडण्याची कार्यवाही सुरू; पुणे येथील पाच जणांना...
मुंबई : करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यात रुग्णालयातील विलगीकरण कक्षात भरती करण्यात आलेल्या सर्व 15 प्रवाशांचे तपासणीअंती अहवाल निगेटिव्ह आल्याचे एनआयव्ही, पुणे यांनी कळविले आहे. त्यामुळे या रुग्णांना घरी सोडण्याची कार्यवाही...
गोंधळलेल्या सरकारचा गोंधळलेला अर्थसंकल्प; महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली! मागासवर्गीयांवर अन्याय – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत
मुंबई : गोंधळलेल्या सरकारचा हा गोंधळलेला अर्थसंकल्प असून सर्वाधिक कर देणाऱ्या महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मागासवर्गीयांच्या उथ्थानाचा कोणताही ठोस कार्यक्रम नसल्याने एक प्रकारे त्यांच्यावर अन्याय केलेला आहे, अशी...
विभागीय आयुक्तांच्या समितीने जनकल्याणाचे नवे उपक्रम सुचविण्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आवाहन
महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सहा विभागांची आढावा बैठक
मुंबई : विभागीय आयुक्त हे शासन आणि क्षेत्रीय कार्यालयांमधे समन्वय साधणारे पद आहे. या सर्व विभागीय आयुक्तांची एक समिती तयार करून महसूल विभागाच्या...
परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांच्या हस्ते कुर्ला येथे पहिल्या प्रीपेड रिक्षा स्टँडचे उद्घाटन
मुंबई : बाहेरुन मुंबईमध्ये येणाऱ्या प्रवाशांना महानगरात विविध ठिकाणी जाण्यासाठी तात्काळ वाहतुकीची सुविधा मिळतानाच त्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी प्रीपेड रिक्षा स्टँड सुरु करण्यात आले आहे. यामध्ये प्रवाशांची सुरक्षितता देखील जपली...
महाबळेश्वरला स्ट्रॉबेरीवरील संशोधन केंद्र उभारणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्र्यांनी घेतला पर्यटन विकासाचा आढावा
सातारा : महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरी आणि जंगलातील फळे, मध यासाठी प्रसिद्ध आहे मात्र या फळांवर याठिकाणी अधिक संशोधन करण्याची गरज आहे. राज्यात आणि देशातही महाबळेश्वरच्या...











