श्रीलंका आणि एलटीईदरम्यान तीन दशकं चाललेल्या युद्धादरम्यान बेपत्ता झालेल्या नागरीकांचे मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्याआधी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंका आणि एलटीटीईदरम्यान तीन दशकं चाललेल्या युद्धादरम्यान बेपत्ता झालेल्या हजारो नागरीकांचे मृत्यू प्रमाणपत्र जारी करण्याआधी आवश्यक तपास करण्यात येईल असं श्रीलंकाचे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांनी...

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि आम पक्ष, जनतेची दिशाभूल करत आहेत असा केंद्रीय...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि आम पक्ष, जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत, मुस्तफाबाद इथं झालेल्या...

भारताच्या महिला हॉकी संघानं न्यूझीलंडविरुद्ध ऑकलंड इथं झालेला सामना ४-० असा जिंकला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असलेल्या भारताच्या महिला हॉकी संघानं, आज ऑकलंड इथं झालेल्या न्यूझिलंड डेव्हलपमेंट संघाविरुद्ध झालेल्या सामना ४-० असा जिंकला. भारताची कर्णधार राणी रामपालं दोन गोल केले,...

पिंपरी चिंचवड मनपाने खुलासा करावा ऑक्सिजन पार्क की कार्बन डाय ऑक्साईड पार्क….

पिंपरी चिंचवड मनपाने उभे केले कार्बन डाय ऑक्सआईड पार्क !! पिंपरी : शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या बेसुमार वाहनांमुळे निर्माण होणारा कार्बन डाय ऑक्सआईड वायु व पिपरी चिंचवड एम.आय.डी.सी मधील कारखान्यांमध्ये निर्माण...

राष्‍ट्रीय मतदार दिवस जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा

लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर पुणे : मतदान करणे हा प्रत्येक मतदाराचा हक्क आहे. तुमच्या एका मतानेही लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी मदत होत...

आज १०वा राष्ट्रीय मतदार दिन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १०वा राष्ट्रीय मतदार दिवस आज देशभरात साजरा होत आहे. सशक्त लोकशाहीसाठी मतदार जागृती ही राष्ट्रीय मतदार दिवस २०२० साठीची यंदाची संकल्पना आहे. २०११ पासून दरवर्षी २५...

ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांनी युरोपीय संघातून बाहेर पडण्यासाठी ब्रेक्झिट करारावर केली स्वाक्षरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या करारावर स्वाक्षरी करत ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांनी ब्रिटनच्या इतिहासातल्या नव्या अध्यायाला आज सुरुवात केली. यानंतर युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा ब्रिटनचा...

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी न्यायाधीश, प्रशासकीय अधिकारी, सशस्त्र दलांचे अधिकारी आणि राजनैतिक आणि साहित्यिकांच्या १५४ सदस्यांच्या शिष्टमंडळानं नागरीकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशातलं वातावरण बिघडवणार्‍यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागी केली...

नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात निदर्शनं करत असलेल्या लोकांविरोधात रासुका अर्थात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई केली...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात निदर्शनं करत असलेल्या लोकांविरोधात रासुका अर्थात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई केली जाऊ नये, अशा प्रकारचे आदेश देता येणार नाहीत असं सर्वोच्च न्यायालयानं...

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बिजींग मधले चांद्र नवीन वर्षाच्या स्वागताचे कार्यक्रम रद्द करण्याचा चीनचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सौदी अरेबियाच्या एका रुग्णालयात काम करणारी एक परिचारिका कोरोना विषाणूनं बाधित झाल्याचं समोर आलं आहे. तिच्या सहकाऱ्यांपैकी अनेक परिचारिका केरळमधल्या आहेत. त्यापैकी शंभर जणींची तपासणी...