ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोल्सोनॅरो चार दिवसांच्या भारत भेटीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोल्सोनॅरो चार दिवसांच्या भारत भेटीवर येत्या शुक्रवारी नवी दिल्लीत दाखल होत आहेत. 26 जानेवारीला होणाऱ्या 71 व्या प्रजासत्ताक दिन संचलनाचे ते प्रमुख...
होर्मुझच्या सामुद्रधुनीत संघर्ष टाळण्यासाठी नौदल गस्ती नौकेला युरोपीय संघातल्या आठ देशांनी राजकीय पाठिंबा दिल्याची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आखाती क्षेत्राचं मुख्यद्वार असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत संघर्ष टाळण्यासाठी नौदल गस्ती नौकेला युरोपीय संघातल्या आठ देशांनी राजकीय पाठिंबा दिल्याची माहिती फ्रान्सनं काल दिली. फ्रान्स, जर्मनी, इटली,...
चीन आणि तीन आशियायी राष्टांमध्ये सार्स सारख्या भयंकर विषाणूमुळे जलद गतीनं आजार पसरत आहेत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन आणि तीन आशियायी राष्टांमध्ये सार्स सारख्या भयंकर विषाणूमुळे जलद गतीनं आजार पसरत आहेत. या पार्श्वभूमीवर या रोगाला नियंत्रीत करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक...
शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अचूकपणे अपलोड करण्याचं काम मिशन मोडवर पूर्ण करा,आभा शुक्ला यांचे निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमरावती महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अचूकपणे अपलोड करण्याचं काम मिशन मोडवर पूर्ण करा, असे निर्देश सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा...
तामिळनाडूमधल्या कलक्कड-मंडनथुराई व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राणी गणनेला सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडूमधल्या कलक्कड-मंडनथुराई व्याघ्र प्रकल्पात यंदाच्या वन्यप्राणी गणनेला आज सुरुवात झाली. 60 हजार हेक्टर क्षेत्रफळाच्या या व्याघ्र प्रकल्पात येत्या 27 तारखेपर्यंत गणनेचे काम चालणार आहे. पहिल्या...
शाळांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन अनिवार्य राज्य शासनाचा आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शाळेत दररोज परिपाठावेळी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करावं, असा आदेश राज्य शासनानं काल जारी केला. सर्व शाळांना हा निर्णय बंधनकारक आहे. येत्या रविवारी २६ जानेवारी अर्थात...
पर्यावरण संवर्धनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शालेय विद्यार्थ्यांना दिली शपथ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्लास्टिकचा वापर टाळावा, वृक्षतोड करु नये, पाण्याचे नैसर्गिक स्रोत जतन करावे, ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करावा, अशी शपथ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...
अरविंद केजरीवाल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतानाच्या प्रक्रियेत उशिर झालेला उशिर हेतुपुरस्सर नव्हता जिल्हा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतानाच्या प्रक्रियेत जो उशिर झाला तो हेतुपुरस्सर नव्हता, असं स्पष्टीकरण जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिलं आहे. निवडणूक...
कायदेमंडळाच्या पीठासन अधिका-यांकडे सदस्यांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्याचा न्यायीक अधिकार कायम ठेवावा का? याबाबत संसदेनं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कायदेमंडळाचे पीठासन अधिकारी विशिष्ट पक्षाशी बांधील राहत असताना, अपात्रता याचिकेवर निर्णय घेण्याचा न्यायीक अधिकार त्यांच्याकडे कायम ठेवावा का, याबाबत संसदेनं नव्यानं विचार करण्याची वेळ आली...
पाच हजार कोटी रुपयांच्या स्वदेशी संरक्षण सामुग्री खरेदीला समितीची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाच हजार कोटी रुपयांच्या स्वदेशी संरक्षण सामुग्री खरेदीला समितीनं मंजुरी दिली आहे. यामध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक युद्धविषयक प्रणालीचाही अंतर्भाव आहे. या प्रणालीची रचना, संरक्षण, संशोधन आणि...











